कणकवलीतील रेशन दुकानांवर ऑफलाइन धान्य वितरणास सुरुवात

युवा सेनेच्या मागणीला आले यश युवासेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक, तालुकाप्रमुख सचिन सावंत यांनी घेतला आढावा रेशन दुकानांवर ऑफलाइन स्वरूपात धान्य वितरित करावे या मागणीकरिता काही दिवसांपूर्वीच युवासेनेचे जिल्हाप्रमुख सुशांत नाईक यांनी आवाज उठवल्यानंतर त्याची तातडीने दखल घेत आजपासून कणकवली शहरातील…

कुडाळ मधील अरविंद साडी सेलची उद्यापासून ट्रिपल धमाका ऑफर

28 जुलै पर्यतच सेल ग्राहकांसाठी उपलब्ध “या, खरेदी करा व अनुभव घ्या” कुडाळ पिंगुळी येथील चामुंडेश्वरी हॉल या ठिकाणी सुरू असलेला अरविंद साडी सेल हा ग्राहकांच्या तुफान प्रतिसादात सुरू असून, जिल्हावासीयांसाठी सणा च्या आधीची पर्वणी ठरत आहे. 28 जुलै पर्यंतच…

आचरा परीसरात पावसाचा जोर कायम

काझीवाडी येथे घरावर झाड पडून नुकसानआचरा परीसरात पावसाचा जोर कायम असून सोसाट्याच्या सुटणारया वारयामुळे झाडे उन्मळून घरांचे,विद्यूत मंडळाचे अतोनात नुकसान होत आहे. गुरुवारी सकाळी आचरा काझीवाडी येथील इम्तियाज मुनिरुद्धीन अहमद काझी यांच्या घरावर कलम उन्मळून पडल्याने घराचे सुमारे 65हजाराचे नुकसान…

जागृत गृप त्रिंबक कडून गावडे कुटूंबाला आर्थिक मदत

सोमवारी सायंकाळी अकस्मात आलेल्या वादळी वाऱ्यामुळे त्रिंबक गावातील साटम वाडी येथे राहणाऱ्या तारामती हरिश्चंद्र गावडे यांच्या राहत्या घराचे अतोनात नुकसान झाले होते. त्याचा संसार पावसापाण्यात उघड्यावर पडला आहे या बाबत जागृत त्रिंबक ग्रुप तर्फे गावडे कुटुंबीयाकरिता रू.11000/- ची मदत त्यांच्या…

रामेश्वर वाचनालयाचे चोखंदळ वाचक पुरस्कार वेदांगी पुजारे,चिन्मयी पेंडूरकर यांना जाहीर

1 ऑगस्ट रोजी वार्षिक सर्वसाधारण सभेत होणार वितरणश्री रामेश्वर वाचन मंदिर, आचरा आयोजित आणि ऍड. सायली आचरेकर पुरस्कृत कै. मारुती प्रभाकर आचरेकर यांचे स्मरणार्थ दिला जाणारा यावर्षीचा “चोखंदळ बाल वाचक पुरस्कार 2024 “संस्थेचे नियमित बालवाचक कु. वेदांगी नरेश पुजारे व…

आचरा सरपंच जेराॅन फर्नांडिस यांची कार्यतत्परता

आचरा मालवण येथे रस्त्यावर पडलेले खड्डे स्वखर्चाने बुजवलेआचरा मालवण रस्त्यावर साटम लंच होम समोर रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यामुळे वाहतूकीस अडथळा निर्माण होत होता. याबाबत सार्वजनिक बांधकाम विभागाकडून कोणतीही कार्यवाही होत नसल्याने आचरा सरपंच जेराॅन फर्नांडिस यांनी स्वतः पुढाकार घेत जांभ्या दगडाच्या…

संजय गांधी निराधार योजनेचे ३४ प्रस्ताव मंजूर

३ नामंजूर, ३ फेर चौकशीसाठी पाठवले संजय गांधी निराधार योजना समितीच्या बैठकीत एकूण ४० प्रस्तावांपैकी ३४ प्रस्ताव मंजूर करण्यात आले तर ३ प्रस्ताव फेरचौकशी व ३ प्रस्ताव वयाच्या अटीत बसत नसल्याने नामंजूर करण्यात आले.समितीची बैठक अध्यक्ष सुधीर दळवी याच्या अध्यक्षतेखाली…

उध्दव ठाकरे यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने स्वयंभु मंदिरात अभिषेक

शेतकऱ्यांना करणार मोफत नारळ रोपांचे वाटप तालुकाप्रमुख कन्हैया पारकर यांची माहिती जय महाराष्ट्र शनिवार दिनांक २७ रोजी सकाळी ९.३० वाजता शिवसेना पक्षप्रमुख माजी मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त कणकवली स्वयंभू मंदिर येथे स्वयंभू मंदिर कणकवली27/07/2024सकाळी 9.30 वाजता अभिषेक व…

अल्पवयीन युवतीवर बलात्कार करणाऱ्या चुलत भावाला न्यायालयीन कोठडी

पोलिसांकडून संशयित आरोपीकडे कसून तपास परराज्यातून कामासाठी कणकवली तालुक्यात आलेल्या एका 17 वर्षीय अल्पवयीन युवतीवर तिच्या सख्ख्या चुलत भावानेच बलात्कार केल्याने ती युवती गर्भवती राहिल्याची धक्कादायक घटना समोर आली होती. याप्रकरणी त्या संशयित युवकाला कोल्हापूर येथून अटक केल्यानंतर त्याची दोन…

वसंतराव आचरेकर प्रतिष्ठान मध्ये होणार अभाषिक नाट्यकृती साकार

25 जुलै रोजी उपस्थित राहण्याचे आयोजकांतर्फे आवाहन उद्धट मौन सौंदर्याच्या सामाजिक मापदंडांना आव्हान देणारी आणि धर्माच्या मानवी, विशेषतः स्त्री देहावरील प्रभावाला प्रश्न विचारणारी ही अभाषिक नाट्यकृतीफ्लेमिंगो थिएटर्स, गोवा यांनी प्रथम २०१८ मध्ये सादर केली.केवळ शारीर आणि मूक अभिनयाच्या प्रभावी सादरीकरणाने…

error: Content is protected !!