साकेडी येथील वारकरी दिंडी भजन स्पर्धा 25 जानेवारी रोजी

जिल्हाभरातून या स्पर्धेत येणार वारकरी भजन संघ सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता अजयकुमार सर्वगोड यांच्या हस्ते होणार स्पर्धेचे उद्घाटन कणकवली तालुक्यातील साकेडी येथील वाळकेश्वर नवतरुण प्रासादिक भजन मंडळ च्या वतीने दरवर्षाप्रमाणे या सलग सातव्या वर्षी आयोजित करण्यात आलेल्या वारकरी दिंडी…








