बिडवलकर खून प्रकरणात राजकीय व्यक्तीचा हस्तक्षेप असण्याच्या दृष्टीने तपास करा

मा. आम. वैभव नाईक यांच्यासह शिवसेना शिष्टमंडळाची जिल्हा पोलीस अधीक्षकांकडे मागणी निपक्षपातीपणे तपास करण्याची पोलीस अधीक्षकांची ग्वाही

मा. आम. वैभव नाईक यांच्यासह शिवसेना शिष्टमंडळाची जिल्हा पोलीस अधीक्षकांकडे मागणी निपक्षपातीपणे तपास करण्याची पोलीस अधीक्षकांची ग्वाही

वाढदिवसा दिवशी नव्या पदाची माळ पडली गळ्यात महाराष्ट्र एसटी कामगार सेना कणकवली तालुका प्रमुख या पदावर युवा सेनेचे तालुकाप्रमुख उत्तम लोके यांची नियुक्ती करण्यात आली आहे. 2025 _ 26 करिता ही निवड करण्यात आली असून कणकवली आगाराच्या एसटी कर्मचाऱ्यांच्या संपर्कात…

मालवण एलआयसी शाखाधिकारी सतेजा बोवलेकर यांनी मालवण एलआयसी शाखेच्या शिरपेचात रोवला मानाचा तुरा मालवण..सिंधुदुर्ग जिल्ह्यातील भारतीय आयुर्विमा महामंडळ मालवण एलआयसी शाखेने उत्कृष्ट कामगिरी करत सेव्हन पीलर्स टार्गेट पूर्ण केलं आहे. मालवण ही सेवन पिलर्स टार्गेट पूर्ण करणारी दुसरी शाखा ठरली…

कणकवली तालुक्यातील तरंदळे _ कुंदेवाडी येथील रहिवासी उमेश राजाराम सामंत (67) यांचे 14 एप्रिल रोजी पहाटे हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले. तरंदळे _ कुंदेवाडी येथील सर्वच उपक्रमांमध्ये त्यांचा सक्रिय सहभागा असे. मनमिळावू व्यक्तिमत्व म्हणून त्यांची ओळख होती. त्यांच्यावर मंगळवारी सकाळी…

कासार्डे येथील ग्रामसभेत एकमुखी ठराव कणकवली तालुक्यातील कासार्डे ग्रामपंचायतीच्या वतीने जे ग्रामस्थ आपल्या वृध्द आईवडीलांचा सांभाळ करणार नाही त्यांना ग्रामपंचायत कासार्डे कडून कोणतेही कागदपत्र न देण्याचा ठराव ग्रामसभेत घेण्यात आला आहे. बहुधा जिल्हात असा ठराव घेणारी कासार्डे ग्रामपंचायत एकमेव ग्रामपंचायत…

विद्यार्थ्यांना मिळणार एकाच ठिकाणी विविध शैक्षणिक दाखले शेठ न.म. विद्यालय खारेपाटण व जुनियर कॉलेज खारेपाटण आणि तहसीलदार कार्यालय कणकवली यांच्या संयुक्त विद्यमाने गुरूवार दि.१७ एप्रिल २०२५ रोजी स.ठीक ८.०० ते दु.२.००. या वेळेत विद्यार्थ्यांना लागणारे विविध शैक्षणिक व प्रशासकीय दाखले…

कणकवली तालुक्यातील तळेरे वाघाचीवाडी येथील शहिद कै. रविंद्र गंगाराम जगताप प्रवेशद्वाराचे उद्घाटन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी या वाडीतील या स्तुत्य उपक्रमाचे सर्व मान्यवरांनी कौतुक केले. तळेरे वाघाचीवाडी येथील श्री शेवरादेवी कला, क्रीडा मंडळाच्या वतीने दरवर्षी कबड्डी स्पर्धेचे यशस्वी आयोजन…

वारगाव हायस्कुलचे अध्यक्ष मा. विजयशेठ केसरकर आणि मुख्याध्यापक मा. हनुमंत वाळकेसर यांनी आज शिडवणे नं. 1 शाळेला भेट देऊन इयत्ता पहिली ते सातवीच्या सर्व ५४ विद्यार्थ्यांना व्यावसायिक मार्गदर्शन केले.या मार्गदर्शन सत्रात मा. केसरकर यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधला आणि त्यांना विविध…

साळीस्ते गुरववाडी ग्रामस्थ मंडळाच्या वतीने वार्षिक सत्यनारायण पूजेनिमित्त रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी ढोल ताशा वादन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. ही स्पर्धा 12 मे रोजी सायंकाळी 7.30 वाजता साळीस्ते गुरववाडी चव्हाटा येथे होणार आहे. या स्पर्धेत सहभागी होण्याचे आवाहन करण्यात…

नाधवडे येथील 3 रस्ते विकास कामांसाठी 20लाख निधी मंजूर वैभववाडी तालुक्यातील नाधवडे या गावातील रस्त्याचा विकास व्हावा व लोकांची गैरसोय दूर व्हावी या अनुषंगाने पालकमंत्री नितेश राणे यांनी विशेष लक्ष देऊन नाधवडे येथील रस्ते विकास कामांसाठी जवळपास 20लाख एवढा निधी…