तायक्वांदो बेल्ट प्रमोशन टेस्ट मध्ये नडगिवे येथील आदर्श एज्युकेशन सोसायटी संचलित नॅशनल इंग्लिश मीडिअम स्कूल च्या विद्यार्थ्यांचे उज्वल यश

तायक्वांदो असोसिएशन ऑफ सिंधुदुर्ग आणि नॅशनल इंग्लिश मेडिअम स्कूल नडगिवे यांच्या संयुक्त विद्यमानाने घेण्यात आलेल्या तायक्वांदो बेल्ट प्रमोशन टेस्ट मध्ये नडगिवे येथील आदर्श एज्युकेशन सोसायटी संचलित नॅशनल इंग्लिश मेडिअम स्कूल नडगिवे च्या विद्यार्थ्यांनी घवघवीत यश मिळवले आहे. ही बेल्ट परीक्षा…

वामनराव महाडिक विद्यालयात जिल्हास्तरीय उर्दु परिसंवाद संपन्न…विविध स्पर्धांचे आयोजन

उर्दु भाषेचा गोडवा जपण्याचे काम उर्दु शिक्षक करत आहेत: डाएट प्राचार्य राजेंद्र कांबळे. उर्दू शिक्षक चांगले काम करत आहेत.या परिसंवादाच्या निमित्ताने अप्रतिम वाचन साहित्यनिर्मिती केली आहे.थ्रीडी स्वरूपातील साहित्यनिर्मिती करून योग्य वाचन साहित्य निर्मिती केली आहे.उर्दू भाषेत गोडवा आहे, ही उत्कृष्ट…

जि. प.शाळा खारेपाटण रामेश्वर नगरच्या विद्यार्थ्याचे विविध स्पर्धा परीक्षेत सुयश

सन 2025 या वर्षांमध्ये शाळा खारेपाटण रामेश्वर नगरचे अनेक विद्यार्थी विविध स्पर्धा परीक्षांमध्ये सहभागी झाले होते. यामध्ये ब्रेन डेव्हलपमेंट, सिंधुदुर्ग टॅलेंट सर्च परीक्षा आणि इयत्ता चौथीची भारतरत्न एपीजे अब्दुल कलाम परीक्षा या परीक्षांमध्ये मुलांनी सहभागी होऊन चांगले यश संपादन केले…

शिडवणे ग्रामपंचायती येथे तहसीलदार कार्यालयाचा गावभेट कार्यक्रम संपन्न

महाराष्ट्र शासन तहसीलदार कार्यालय, कणकवली यांच्या १०० दिवसांच्या कार्यालयीन सुधारणा विशेष मोहिमेअंतर्गत शिडवणे ग्रामपंचायतीमध्ये गावभेट कार्यक्रम नुकताच संपन्न झाला.या कार्यक्रमात कणकवलीचे तहसीलदार दीक्षांत देशपांडे यांच्यासह पाटील आणि मंडळ अधिकारी बावलेकर यांनी उपस्थिती दर्शविली. शिडवणेचे सरपंच रविंद्र शेट्ये आणि माजी वित्त…

आशिये-ठाकूरवाडीत १८ पासून विविध कार्यक्रम

आशिये-ठाकूरवाडी येथील महापुरुष मित्रमंडळाच्यावतीने ठाकूरवाडी येथे १८ ते १९ एप्रिल या कालावधीत विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन केले आहे.शुक्रवार १८ रोजी सायंकाळी ४ वा. महिलांसाठी फनी गेम्स, रात्री ८ वा. फॅन्सी ड्रेस स्पर्धा, ९ वा. गुणगौरव समारंभ, ९.३० वा.…

कलमठ-सुतारवाडी येथे १९ रोजी विविध कार्यक्रम

कलमठ-सुतारवाडी येथील पिंपळपार मित्रमंडळाच्यावतीने शनिवार १९ एप्रिल रोजी पिंपळपार येथे विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.सकाळी १० वा. श्री सत्यनारायणाची महापूजा, दुपारी १२.३० वा. आरती व तीर्थप्रसाद, १ वा. महाप्रसाद, सायंकाळी ५ वा. फनीगेम्स, ६ वा. भजनांचा…

कणकवलीत एआरएम आयोजित कबड्डी स्पर्धेचा थरार 1 मेपासून

कणकवलीतील टेंबवाडी येथील मैदानात होणार स्पर्धा कणकवली येथील माजी नगरसेवक अभय राणे मित्र मंडळ आयोजित कबड्डी महासंग्राम दिनांक १ ते ३ मे २०२५ रोजी महीला गट जिल्हास्तरीय व पुरुष गट राज्यस्तरीय कबड्डीचा थरारा रंगणार आहे. कणकवली मधीलटेंबवाडीच्या भव्य पटांगणावर हे…

कणकवली शहरातील कृत्रिम धबधबा जनतेच्या सेवेत दाखल

मुख्याधिकारी गौरी पाटील यांची माहिती कणकवली गणपती साना येथे बारमाही वाहणारा कृत्रिम धबधबा आता सुरू करण्यात आला आहे. जनतेच्या सेवेत हा धबधबा दाखल झाला असल्याची माहिती मुख्याधिकारी गौरी पाटील यांनी दिली. धबधबा सुरू झाल्यानंतर बच्चे कंपनीनी या धबधब्याखाली आंघोळ करण्याचा…

बिडवलकर खून प्रकरणात राजकीय व्यक्तीचा हस्तक्षेप असण्याच्या दृष्टीने तपास करा

मा. आम. वैभव नाईक यांच्यासह शिवसेना शिष्टमंडळाची जिल्हा पोलीस अधीक्षकांकडे मागणी निपक्षपातीपणे तपास करण्याची पोलीस अधीक्षकांची ग्वाही

error: Content is protected !!