वायंगणी येथे स्वामी समर्थ प्रकट दिन सोहळ्यानिमित्त विविध कार्यक्रम

वायंगणी येथील श्रीस्वामी समर्थ मठात सोमवार 31मार्च रोजी प्रकट दिनानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. यानिमित्त सकाळी पाच वाजता दुग्धाभिषेक,सकाळी 7.30वाजता आरती, अभिषेक,सकाळी 11ते सायंकाळी 6वापर्यंत स्थानिक भजने,दुपारी 12वाजता महाआरती, दुपारी महाप्रसाद, रात्री दहा वाजता संगीत नाटक श्री स्वामी…

टाटा मोटर्समध्ये अप्रेंटिससाठी सुवर्णसंधी – संजय घोडावत आय.टी.आय. मध्ये 26 मार्च रोजी मुलाखतीचे आयोजन

संजय घोडावत इन्स्टिट्यूटच्या आय.टी.आय. विभागाच्या वतीने कोल्हापूर जिल्ह्यातील आय.टी.आय. उत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठी तसेच सध्या दुसऱ्या वर्षात शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांसाठी अप्रेंटिसशिपची सुवर्णसंधी उपलब्ध झाली आहे. टाटा मोटर्स, पुणे येथे अप्रेंटिस म्हणून काम करण्याची ही उत्तम संधी असून इच्छुक विद्यार्थ्यांसाठी २६ मार्च…

विविध सामाजिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांनी २६ मार्च रोजी वैभव नाईक यांचा वाढदिवस होणार साजरा

कुडाळ मालवण तालुक्यात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या माध्यमातून विविध कार्यक्रमांचे आयोजन

खारेपाटण व नडगीवे येथील अवैधरित्या दारू विक्री व मटका जुगार धंद्यावर खारेपाटण पोलिसांची कारवाई

कणकवली तालुक्यातील खारेपाटण व नडगिवे या गावात खारेपाटण पोलीस दूरक्षेत्राचे पोलीस अंमलदार चंद्रकांत माने यांच्या टीमने नुकतीच खारेपाटण नडगिवे येथील अवैद्यधंद्या विरोधात कारवाई करून मुद्देमाल जप्त केला.याबाबत अधिक वृत्त असे की खारेपाटण पंचक्रोशीमध्ये सद्या दारू धंदे व मटका जुगार जोरदार…

सिंधुकन्येचा ‘नॅशनल आर्चरी’ स्पर्धेत ‘डबल गोल्डन’ धमाका

अक्सा शिरगांवकरने पटकावली तब्बल दोन सुवर्णपदके मध्यप्रदेश – गुंटूर येथे झाली स्पर्धा स्पर्धा सुरूच असून आणखीन ‘मेडल्स’ची प्रतिक्षा सिंधुदुर्गासह महाराष्ट्रासाठी अभिमानास्पद कामगिरी आता आंतरराष्ट्रीय स्पर्धेचे वेध राज्यस्तरीय आर्चरी (धनुर्विद्या) स्पर्धेत ‘सिल्व्हर‌‌ मेडल’ प्राप्त करून राष्ट्रीय स्पर्धेसाठी पात्र ठरलेल्या अक्सा मुदस्सर…

फणसगाव होळी उत्सवात पारंपरिक प्रथांचा होतोय जागर

होळी उत्सवामुळे फणसगाव मध्ये चाकरमान्यांची वर्दळ वाढली आहे.घरोघरी भेट देणारया पालखी अबदागिरी निशाण मुळे या भागात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहेफणसगावच्या शिमगोत्सवाची सुरुवात होळी पौर्णिमेला देव होळी आणि गाव होळी घालून होते. धुलीवंदनाच्या दिवशी श्री देव रवळनाथ मंदिरात पालखी, मानाचे…

अजित पवार यांचे हात बळकटीसाठी राष्ट्रवादी ओबीसी सेलने कामाला लागावे

ओबीसी सेलचे प्रदेशाध्यक्ष कल्याणकाका आखाडे यांचे आवाहन राष्ट्रीय अध्यक्ष, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली संख्येने ५२ टक्के असलेला ओबीसी समाज राष्ट्रवादी काँग्रेसच्या विचारधारेसोबत प्रदेशाध्यक्ष, खा. सुनिल तटकरे यांच्या मार्गदर्शनाखाली मोठ्या संख्येने आणण्यासाठी ओबीसी सेलच्या पदाधिकाऱ्यांनी प्रयत्न करावेत. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी…

माजी आमदार वैभव नाईक यांच्या वाढदिवसानिमित्त युवासेनेच्यावतीने कुंभवडे येथे क्रिकेट स्पर्धेचे आयोजन

जिल्हाप्रमुख संदेश पारकर यांच्या हस्ते झाले उद्घाटन विधानसभा प्रमुख सतीश सावंत व युवासेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक यांची उपस्थिती माजी आमदार वैभव नाईक यांच्या वाढदिवसाच्यानिमित्ताने युवासेना पुरस्कृत व युवाप्रतिष्ठान कुंभवडे यांच्या वतीने भव्य एक गाव एक संघ क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात…

error: Content is protected !!