कणकवली व कलमठच्या पाणीटंचाई संदर्भात पालकमंत्र्यांच्या तात्काळ सूचना

माजी नगराध्यक्ष समीर नलावडे व कलमठ सरपंच संदीप मेस्त्री यांनी वेधले लक्ष शिवडाव धरणाचे पाणी गड नदीपात्रात सोडण्याचे आदेश उन्हाच्या झळा तीव्र होत असून यामुळे येत्या काळात संभाव्य पाणीटंचाई ची झळ बसण्याची शक्यता लक्षात घेत कणकवली चे माजी नगराध्यक्ष समीर…








