संजय नकाशे यांना राष्ट्रीय समाजभूषण पुरस्कार जाहीर

एकात्मिक समाज कल्याण संस्था बेळगावी व राष्ट्रीय ग्रामीण विकास फाउंडेशन बेळगावी याच्या वतीने सन्मान एकात्मिक समाज कल्याण संस्था बेळगावी व राष्ट्रीय ग्रामीण विकास फाउंडेशन बेळगावी याच्या वतीने दिल्ली, कर्नाटक, महाराष्ट्र, गुजरात, गोवा राज्यातील सामाजिक कार्याची दखल घेऊन दिला जाणारा राष्ट्रीय…








