विद्यामंदिर प्रशाला कणकवलीच्या कु.आरोही मेस्त्रीला सुवर्णपदक!

आरोही वर सर्व स्तरातून अभिनंदनाचा वर्षाव होमी भाभा बाल वैज्ञानिक स्पर्धा परिक्षा 2024/25 मध्ये कुमारी आरोही मनोज मेस्त्री हिने सुवर्णपदक प्राप्त केले आहे. या स्पर्धेचा बक्षीस वितरण समारंभ नुकताच मुंबई येथे पार पडला .होमी भाभा बाल वैज्ञानिक स्पर्धा इयत्ता सहावी…








