शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे कणकवली शाखा “छत्रपती शिवाजी महाराज” जयंती साजरी करणार

वेशभूषा स्पर्धा, शिवकालीन खेळ व शोभायात्रेचे आयोजन कार्यक्रमास नागरिकांनी उपस्थित राहण्याचे आवाहन शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष कणकवली तालुका यांच्या वतीने सोमवार दि 17 मार्च रोजी छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती निमित्त विविध कार्यक्रम व वेशभूषा स्पर्धेचे आयोजन सकाळी ठीक…








