शिक्षक भारती सिंधुदुर्ग,तालुका कार्यकारणी कणकवली तसेच महिला आघाडी कणकवली त्यांच्या संयुक्त विद्यमाने

खारेपाटण हायस्कूल येथे स्नेहबंध 2025 कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न या कार्यक्रमाच्या सुरुवातीला क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले व फातिमा शेख यांच्या प्रतिमेला मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला. त्यानंतर कणकवली तालुका महिला आघाडीची कार्यकारिणी राज्य प्रमुख कार्यवाह श्री संजय वेतुरेकर यांनी जाहीर…








