चिंदर येथील भगवती माऊली देवीच्या जत्रोत्सवाला उत्साहात सुरुवात

चिंदर येथील श्री देवी भगवती माऊली जत्रोत्सवास गुरुवार सकाळ पासूनच उत्साहात सुरूवात झाली. दर्शनासाठी सकाळ पासूनच भाविकांनी गर्दी उसळली होती.सकाळी बारा पाच मानकरी जमल्या नंतर देवीला गा-हाणे घालून साडी चोळी सोन्याच्या दागिन्यांनी मढविण्यात आली.त्यानंतर बारा पाच मानक-यांचे नैवेद्य देवीला अर्पण…








