सणासुदीच्या पार्श्वभूमीवर FLY91 कडून ‘झिरो कन्क्व्हिनियन्स फी’ ची घोषणा

३१ डिसेंबर २०२५ पर्यंत बुक केलेल्या तिकिटांवर ‘कन्क्व्हिनियन्स फी’ माफ फ्लाय९१ या प्युअर-प्ले प्रादेशिक विमानसेवेने ख्रिसमस आणि नववर्षाच्या उत्सवी हंगामाच्या पार्श्वभूमीवर, डिसेंबर महिन्यात त्यांच्या अधिकृत संकेतस्थळावर होणाऱ्या सर्व बुकिंगवरील कन्क्व्हिनियन्स फी माफ करण्याची घोषणा केली आहे. घरगुती हवाई प्रवासातील वाढती…








