मिळून साऱ्याजणी महिला मंचाकडून २० वर्षे महिला दिन साजरा करण्याचा विक्रम- वैभव नाईक

कणकवलीत मिळून साऱ्याजणी महिला मंचाच्या महिला दिन कार्यक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद

भारत-न्यूझीलंड उद्याच्या सामन्याचे कणकवलीत लाईव्ह प्रक्षेपण दाखवणार

हिंदू रक्षक सेना, चिरतरुण कणकवली युवा मंच यांच्या वतीने आयोजन उद्या होणारा भारत न्यूझीलंड क्रिकेट च्या अंतिम सामन्याचे लाईव्ह प्रक्षेपण स्क्रीन द्वारे हिंदू रक्षक सेना चिरतरुण कणकवली युवा मंच यांच्या वतीने कणकवली छत्रपती शिवाजी महाराज चौक या ठिकाणी दाखवले जाणार…

राष्ट्रवादी शरद पवार गटातील शेकडो कार्यकर्ते भाजपात दाखल

मत्स्य व्यवसाय व बंदर विकास मंत्री ना. नितेश राणे यांच्या उपस्थितीत जाहीर प्रवेश राष्ट्रवादी (श. प. )चे ओबीसी सेल तालुकाध्यक्ष सिद्धेश तेंडुलकर भाजपवासी उबाठानंतर शरद पवार राष्ट्रवादीला राणेंचा धक्का राज्याचे मत्स्य व्यवसाय व बंदर विकास मंत्री तथा सिंधुदुर्गचे पालकमंत्री नामदार…

आचरा व्यापारी संघटनेचा स्तुत्य उपक्रम नुकसान ग्रस्त व्यावसायिकास केली व्यवसाय उभारण्यास मदत

गुरुवारी पहाटे लागलेल्या आगीत संपूर्ण दुकान जळून खाक झालेले व्यावसायिक सचिन राणे यांना आचरा व्यापारी संघटनेतर्फे व्यवसाय सुरू करण्यासाठी आवश्यक ते साहित्य मदत करत ऐन महिला दिनी एका महिलेच्या संसाराला हातभार लावला आहे.आचरा व्यापारी संघटनेने दाखविलेल्या या तत्परतेबाबत सर्वत्र कौतुक…

पळसंब येथे महिला दिन साजरा

महिला दिना निमित्त ग्रामपंचायत पळसंब येथे महिला दिन उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळीपळसंब गावातील महिलांना आरोग्य विषयक मार्गदर्शन करण्यात आले. तसेचअंगणवाडी सेविका यांनी विविध योजनांची माहिती दिली. आशा सेविका यांनी महिलांचे आरोग्य व घ्यावयाची काळजी याबाबत माहिती दिली, गावचे पोस्ट…

पालकमंत्री कक्ष दुवा बनून जनतेचे प्रश्न गतिमान पद्धतीने सोडविणार!

पालकमंत्र्यांच्या संपर्क कार्यालयाचे उद्घाटन सिंधुदुर्ग जिल्ह्यातील जनतेला आपले प्रश्न व प्रशासकीय पातळीवर रेंगाळलेली कामे मार्गी लागावी म्हणून पालकमंत्री संपर्क कक्ष सुरू करण्यात आला आहे. प्रशासकीय पातळीवर जनतेची सर्व कामे गतिमान व्हावीत ही अपेक्षा आहे. जनतेचा सेवक म्हणून मी आठवड्यातून एकदा…

खारेपाटण येथे रोटरी क्लबची स्थापना

रोटरी क्लब ऑफ खारेपाटण सेंट्रलच्या अध्यक्षपदी दयानंद कोकाटे यांची नियुक्ती अनेक देशांमध्ये कार्यरत असलेल्या जागतिक कीर्तीच्या रोटरी क्लबची खारेपाटण येथे स्थापना करण्यात आली. रोटरी क्लब मार्फत आरोग्य ,शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रात लोकांच्या गरजेची अनेक भरीव कामे केली जातात.या क्लबची स्थापना…

गांजा सेवन करणे आले अंगलट, चौघांवर गुन्हा दाखल

स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागाची कणकवलीत हरकुळ बुद्रुक येथे कारवाई कणकवलीतील गांजा रॅकेट उघडकीस येण्याची शक्यता कणकवली तालुक्यातील हरकुळ बुद्रुक येथे अंमली पदार्थाचे सेवन करणाऱ्या चार जणांवर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने कारवाई केली. त्यांच्या कडून गांजा, अंमली पदार्थ ओढण्यासाठीच्या दोन चिलीम,…

कणकवली शहरात भर बाजारपेठेमध्ये दुकाने फोडली

पोलिसांच्या नाकावरती टिच्चून चोरटे पसार सीसीटीव्ही असतानाही चोऱ्या केल्याने पोलिसांसमोर आव्हान कणकवली शहरात भर बाजारपेठेमध्ये पोलिसांच्या हातावर तुरी देत अनेक दुकाने चोरट्याने फोडली. यात मोठ्या प्रमाणावर रोख रक्कम व साहित्य चोरीला गेले असल्याची शक्यता आहे. यामध्ये बाजारपेठेतील महेश कामत यांचे…

error: Content is protected !!