कणकवली वनपरिक्षेत्र अधिकारी राजेंद्र हुणकीकर यांच्याकडून शासकीय निधीत भ्रष्टाचार

प्रत्यक्षात कामे न करताच १ कोटी ३६ लाखाची काढली बिले माजी आमदार वैभव नाईक यांनी वनमंत्री व मुख्य सचिवांकडे केली तक्रार

प्रत्यक्षात कामे न करताच १ कोटी ३६ लाखाची काढली बिले माजी आमदार वैभव नाईक यांनी वनमंत्री व मुख्य सचिवांकडे केली तक्रार

मुलांमध्ये पर्यावरण संवर्धनाबाबत,वृक्षारोपणा बाबत जागृती व्हावी.या उद्देशाने न्यू इंग्लिश स्कूल आचराच्या स्थनिक स्कूल समिती तर्फे आचरा। हायस्कूल च्या आवारात सोनचाफा रोपाची स्कूल समिती अध्यक्षा निलिमा सावंत यांच्या हस्ते वृक्षारोपण केले गेले. यावेळी स्कूल समिती सदस्य बाबाजी भिसळे,राजन पांगे,अर्जुन बापर्डेकर,मुख्याध्यापक गोपाळ…

वृक्ष मानवाशिवाय जगू शकतात वृक्षांशिवाय मानवी जीवन अशक्य याउक्तीस अनुसरून पर्यावरण संवर्धनाची जागृती व्हावी,मोकळ्या स्मशानभूमी परीसरात वृक्ष वाढ व्हावी या उद्देशाने आचरा व्यापारी संघटना आणि देवूळवाडी पर्यावरण प्रेमी ग्रामस्थांकडून आचरा देवूळवाडी स्मशान भूमीत आंबा रोपांची लागवड केली गेली. आचरा सरपंच…

प्रभा प्रकाशन प्रकाशित सूर्यभान काव्यसंग्रहाचे ॲड.देवदत्त परुळेकर यांच्या हस्ते प्रकाशन जिल्ह्यातील वैद्यकीय क्षेत्रातील अनेक मान्यवरांची उपस्थिती कणकवली शहरातील नामवंत त्वचारोग तज्ञ कवी डॉ प्रफुल आंबेरकर यांच्या प्रभा प्रकाशनाने प्रकाशित केलेल्या सूर्यभान काव्यसंग्रहाचा प्रकाशन सोहळा कसाल कोलते हॉस्पिटलच्या सभागृहात ॲड. देवदत्त…

सोबत असलेल्या चौघांकडून बुडाल्याची माहिती लपवली अखेर शोध मोहीम सुरू असताना आज मृतदेह सापडला जाणवली बौद्धवाडी येथील किसन भिकाजी पवार (वय 51) यांचा जाणवली तलावात बुडून मृत्यू झाल्याची घटना आज सोमवारी सकाळी उघडकीस आली. याबाबत जाणवली पोलीस पाटील मोहन सावंत…

कणकवली शहरातील रात्रभरासाठी बंद घर चोरट्यांनी फोडले दागिन्यांसह साडेतीन लाखांचा मुद्देमल लंपास कणकवली शहर परिसरात चोऱ्या, घरफोड्यांची जणू मालिकाच सुरु होत आहे की काय, असा प्रश्न आता नागरिकांना पडू लागला आहे. चार -पाच दिवसांपूर्वी कलमठ – बिडयेवाडी येथे चार बंगले…

कोकण मराठी साहित्य परिषदेच्या मालवण शाखेची वार्षिक सर्वसाधारण सभा सुरेश शामराव ठाकूर, अध्यक्ष कोमसाप मालवण यांच्या अध्यक्षतेखाली दिनांक ८ जून २०२५ रोजी डॅफोडील रिसॉर्ट आचरे येथे संपन्न झाली. यात सन २०२५ ते २०२८ या कालावधीसाठी नूतन कार्यकारणी निवडण्यात आली. तसेच…

सलग दोन दिवस वाहने रुतण्याच्या घटनेने व्यापारी व नागरिकांना होत होता त्रास सत्तेत नसताना देखील माजी नगराध्यक्ष समीर नलावडे यांचे “दातृत्व” पुन्हा एकदा अधोरेखित गेले सलग दोन दिवस कणकवली बाजारपेठेत सातत्याने नगरपंचायतने नळ योजना दुरुस्तीसाठी खोदलेल्या चरात वाहने रुतल्याची घटना…

जुन्या काळातील नावाजलेले टेलर अशी होती ओळख कणकवली शहरातील जुन्या काळातील नावाजलेले महापुरुष मंदिरा नजीक अनेक वर्ष आपला व्यवसाय सुरू केलेले टेलर पाॅल फर्नाडीस (वय ( 88 ) रा. फणसवाडी) यांचे आज रविवारी वृधापकाळाने निधन झाले .जुन्या काळात अतीशय टापटीप…

पावशी येथील रहिवासी जुन्या पिढीतील व्यापारी व प्रतिष्ठित नागरिक सुरेश उर्फ भाई भगवान केरकर (८०) यांचे शनिवारी वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी दोन मुलगे सुना नातवंडे असा मोठा परिवार आहे. पावशी येथील वाळू, खडी, चिऱ्याचे सप्लायर बाबा केरकर व…