मत्स्योद्योग मंत्री नितेश राणे यांच्या वाढदिवसानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन

मत्स्योद्योग मंत्री नितेश राणे यांच्या वाढदिवसानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन समीर नलावडे, गोट्या सावंत मित्रमंडळाच्या वतीने विविध उपक्रम महाराष्ट्र राज्याचे मत्स्य आणि बंदर विकास मंत्री नितेश राणे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधुन* दि.२० जून ते २३ जून २०२५ या कालावधीत संदेश ऊर्फ…








