दोनवेळा महिलेवर अत्याचार केल्या प्रकरणी संशयीत आरोपीला जामीन मंजूर

संशयित आरोपीच्या वतीने ॲड. अक्षय चिंदरकर यांचा युक्तिवाद यापूर्वी एकदा लैंगिक अत्याचार प्रकरणी गुन्हा दाखल होऊन अटकपूर्व जामीन मिळालेल्या संशयीत आरोपी राजेंद्र मधुकर फाटक याच्यावर पुन्हा एप्रिल 2025 मध्ये पुन्हा त्याच महिलेवर अत्याचार केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्याच्यावर…

पालकमंत्री नितेश राणे यांच्या उपस्थितीत २६ जुलै रोजी अनुसूचित जातीचा “समाज संवाद आणि समस्या निवारण मेळावा”

संविधानिक हितकरिणी महासंघाकडून समाजबांधवांना उपस्थितीत राहण्याचे आवाहन सिंधुदुर्गनगरी येथील जिल्हा नियोजन कक्षात होणार मेळावा संविधानिक हितकरिणी महासंघाच्यावतीने येत्या शनिवार, २६ जुलै रोजी दुपारी २ ते ६ या वेळेत महाराष्ट्र राज्याचे मत्स्यव्यवसाय आणि बंदरे विकास मंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश…

कणकवली उपजिल्हा रुग्णालय येथील सिटीस्कॅन मशिनचा पालकमंत्री नितेश राणे यांच्या हस्ते शुभारंभ

रुग्णांना दर्जेदार सेवा देण्यासाठी शासन प्रयत्नशील गेल्या अनेक वर्षांनंतर कणकवली उपजिल्हा रुग्णालयात सिटीस्कॅन ची सेवा सुरू उपजिल्हा रुग्णालय कणकवली येथील महाराष्ट्र शासन व कृष्णा डायग्नोस्टीक यांच्या संयुक्त उपक्रमांतर्गत सीटी स्कॅन सेंटरचे लोकार्पण सोहळा राज्याचे मत्स्योदयोग आणि बंदर विकास मंत्री तथा…

नापणे धबधब्या ला “शेर्पे -नापणे धबधबा” असे नाव दया…..

शेर्पे ग्रामपंचायत व ग्रामस्थांची मागणी नापणे धबधब्या ला “शेर्पे -नापणे धबधबा” असे नाव दया अशी शेर्पे ग्रामपंचायत व ग्रामस्थांनी मागणी केली असून त्यांनी निवेदन सादर केले आहे. या निवेदनात असे म्हंटले आहे की, “शेर्पे नापणे धबधबा “हा फक्त “नापणे धबधबा”…

कुरंगवणे मांजरेकर वाडीकडे जाणाऱ्या रस्त्याची दुरवस्था

स्थानिक ग्रामपंचायतीची परवानगी न घेताच खाजगी बांधकाम करणाऱ्या मालकाने रस्त्याची केली तोडफोड कणकवली तालुक्यातील कुरंगवणे मांजरेकर वाडी कडे मुंबई – गोवा राष्ट्रीय महामार्गावरून नडगिवे येथून जाणाऱ्या रस्त्याची सध्या दुरावस्था झाली असून स्थानिक ग्रामपंचायतीची कोणतीही पूर्व परवानगी न घेता एका खाजगी…

वाढवण बंदसाठी आवश्यक मनुष्यबळ औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतून निर्माण करणार

वेंगुर्ला मालवण व देवगड या किनारपट्टी आयटीआय मध्ये प्राधान्य देणार वाढवण बंदराच्या विकासामुळे संपूर्ण कोकणासह सिंधुदुर्ग जिल्ह्यात फार मोठ्या प्रमाणात रोजगाराच्या संधी उपलब्ध होणार आहेत. या वाढवण बंदरासाठी आवश्यक असणारा कुशल कर्मचारी तयार करण्यासाठी जिल्ह्यातील औद्योगिक प्रशिक्षण केंद्रानी तयार करावा…

बी एस एन एल टॉवर आहे मात्र नेटवर्क नाही असे नकोय!

कारभार सुधारा व मोबाईल रेंज द्या अन्यथा अधिकाऱ्यांना रेंज नसलेल्या ठिकाणी पाठवू पालकमंत्री नितेश राणेंची अधिकाऱ्यांना तंबी बी एस एन एल टॉवर होतात पण त्या टॉवर वरून ग्राहकांना नेटवर्क मिळते की नाही हे गांभीर्याने पाहावे. जिथे टॉवर आहेत त्यांना रेंज…

कवयित्री विद्या पाटील यांना गोलपिठा पुरस्कार जाहीर

सिंधुदुर्ग सम्यक संबोधी साहित्य संस्थतर्फे काव्य पुरस्कार योजनेचे आयोजन संस्था अध्यक्ष किशोर कदम, सचिव सूर्यकांत साळुंखे यांची माहिती सम्यक संबोधी साहित्य संस्था सिंधुदुर्गतर्फे मराठी साहित्यातील नव्या कवीना प्रेरणा देण्यासाठी कविवर्य नामदेव ढसाळ स्मृती प्रित्यर्थ ‘ गोलपिठा ‘ या काव्य पुरस्काराचे…

जिल्ह्यातील कोणत्याही बस फेऱ्या रद्द करू नका

गणेशोत्सव काळात येणाऱ्या गणेश भक्तांना सुरळीत वाहतूक सेवा द्या पालकमंत्री नितेश राणे यांचे आदेश गणेशोत्सव तोंडावर आला आहे, सिंधुदुर्गात दळणवळणाचे प्रमुख साधन एस टी वाहतुकीचे आहे. कोकणातील गणेशोत्सवासाठी जवळपास पाच हजार एसटी फेऱ्या होणार आहेत. त्यामधून येणाऱ्या गणेश भक्त प्रवाशांना…

वेंगुर्ले दुय्यम निबंधक यांनी गुजराती ठक्कर यांच्या खरेदीखत व शेतकरी दाखल्याची चौकशी करण्याचे लेखी पत्र दिल्याने वैभव नाईक व दाभोलीतील स्थानिक जमीन मालकांचे ठिय्या आंदोलन मागे

न्याय मिळेपर्यंत शिरोडकर कुटुंबीयांसोबत राहणार – वैभव नाईक आमच्या न्यायासाठी वैभव नाईक करीत असलेल्या प्रयत्नांबाबत स्थानिक जमीन मालकांकडून समाधान व्यक्त

error: Content is protected !!