कलमठ ग्रामपंचायतीत उपसरपंच पदासाठी शिवसेनेचा थेट लढा

भाजपा ला नाराजीचा सामना करावा लागला ग्रा. पं. सदस्य धीरज मेस्त्री यांची माहिती कलमठ ग्रामपंचायतीमध्ये 17 पैकी 15 सदस्य संख्येचे भक्कम बहुमत असलेल्या भाजपने उपसरपंचपदासाठी उमेदवार निवडताना काही अंतर्गत नाराजींचा सामना केला. भाजपचे माजी उपसरपंच स्वप्नील चिंदरकर यांनी राजीनामा दिल्यानंतर…

‘एक झाड, एक मातेचे मातृत्व’

रोटरी क्लब ऑफ कणकवली सेंट्रल चे अध्यक्ष ॲड.श्री राजेंद्र रावराणे यांच्या संकल्पनेतून आयोजन शंकर महादेव विद्यालय कुंभवडे प्रशालेमध्ये मायादेवी विश्राम रावराणे ट्रस्ट आणि रोटरी क्लब ऑफ कणकवली सेंट्रल यांच्या संयुक्त विद्यमाने, मायादेवी विश्राम रावराणे यांच्या स्मृतिदिनी, शंकर महादेव सावंत ग्रामविकास…

युवासेनेच्या शिष्टमंडळाने घेतली महामंडळाच्या विभागीय वाहतूक अधिकाऱ्यांची भेट

कुंभवडे, दारिस्ते गावच्या समस्यावर केली चर्चा शाळेतील मुलांची होणारी गैरसोय दूर करा – सुशांत नाईक गेले काही दिवस दुपारी 12.15 वा कणकवली वरून कुंभवडे ला सुटणारी एस.टी कुंभवडे ला दुपारी 2.30 वाजता येते तसेच सायंकाळी 5.45 ची कणकवली कुंभवडे रात्री…

लिटिल स्टार प्री प्रायमरी स्कूल खारेपाटण चा ३ रा वर्धापन दिन संपन्न

लिटिल स्टार प्री प्रायमरी फनस्कुल, खारेपाटण चा ३ रा वर्धापन दिन सोहळा नुकताच संपन्न झाला.दिप प्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. वर्धापन दिनानिम्मित केक कापण्यात आला. वर्धापन दिना निम्मित विद्यार्थ्याचे विविध खेळाच्या स्पर्धा घेण्यात आल्या होत्या, त्या स्पर्धेचे चे सर्टिफिकेट…

श्री क्षेत्र कुणकेश्वर मंदिराला कोणताही धक्का न पोहचवता रेवस-रेड्डी कोस्टल प्रकल्प राबविण्याचे मंत्री नितेश राणे यांचे निर्देश

मंत्रालयात झाली बैठक दक्षिण कोकणची काशी म्हणून प्रसिद्ध असलेल्या श्री.क्षेत्र कुणकेश्वर मंदिराच्या परिसरात रेवस-रेड्डी कोस्टल हायवे अंतर्गत MSRDC कडून चौथऱ्याचे काम हाती घेण्यात आले आहे. या प्रकल्पाच्या अनुषंगाने आज मुंबईतील निर्मल भवन येथील महाराष्ट्र इन्स्टिट्यूशन फॉर ट्रान्सफॉर्मेशन (MITRA) कार्यालयात मंत्री…

मासेमारी बंदी कालावधी १५ ऑगस्ट पर्यंत वाढविण्याकरिता गुजरात आणि महाराष्ट्राच्या मच्छिमारांनी घेतली मंत्री नितेश राणेंची भेट

मुख्यमंत्र्यांशी चर्चा करून घेणार निर्णय : मंत्री नितेश राणे इंडियन वेस्ट कोस्ट फिशरमेन फेडरेशन मधील महाराष्ट्र आणि गुजरात राज्याच्या शिष्टमंडळाने आज राज्याचे मत्स्यव्यवसाय मंत्री नितेश राणे यांची मंत्रालयात भेट घेऊन पावसाळी मासेमारी बंदी कालावधी गुजरात राज्याच्या धर्तीवर १५ ऑगस्ट पर्यंत…

गणेशभक्तांचा रेल्वे प्रवास अधिक सुखकर करा

खा.नारायण राणे यांनी रेल्वेमंत्र्यांची भेट घेऊन विशेष गाड्या,अधिकचे कोच जोडण्याची केली मागणी जादा गाड्यांना नवीन थांबे तसेच स्लीपर आणी जनरल कोच वाढवा येत्या गणेशोत्सवात कोकण रेल्वे मार्गावरुन धावणाऱ्या विशेष रेल्वे गाड्यांच्या सुविधा वाढवतानाच काही गाड्यांचे थांबेही वाढवावेत. जेणे करुन चाकरमान्यांना…

शिवसेना पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त २७ जुलै रोजी कुडाळ मालवण तालुक्यात सामाजिक आणि धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त रविवार दि २७ जुलै २०२५ रोजी कुडाळ मालवण तालुक्यात विविध सामाजिक आणि धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. मालवण तालुका शिवसेनेच्या वतीने आणि माजी आमदार वैभव नाईक यांच्या सहकार्यातून मालवण येथील मामा वरेरकर…

उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचा वाढदिवस कणकवली मध्ये सामाजिक उपक्रमाने साजरा

अजितदादा पवार यांना दीर्घायुष्य लागण्याची केली प्रार्थना जिल्हाध्यक्ष अबिद नाईक यांच्या नेतृत्वाखाली अनेक उपक्रम राष्ट्रवादी पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष व उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचा वाढदिवस जिल्हाध्यक्ष अबिद नाईक यांच्या उपस्थितीत कणकवली येथे वृक्षारोपण करून व मुलांना शैक्षणिक साहित्य व अल्पोपाहार देऊन…

कलमठ ग्रामपंचायत उपसरपंचपदी भाजपचे दिनेश गोठणकर

भाजपा पदाधिकाऱ्यांकडून सत्कार ठाकरे शिवसेनेच्या उमेदवाराचा १५-२ ने पराभव उपसरपंच स्वप्निल चिंदरकर यांनी राजीनामा दिल्यानंतर कलमठ ग्रामपंचायतीच्या रिक्त उपसरपंच पदाची निवडणूक सरपंच संदिप मेस्त्री यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये झाली. रिक्त उपसरपंच पदी आज भाजपचे दिनेश गोठणकर यांनी ठाकरे गटाचे धीरज मेस्त्री…

error: Content is protected !!