सिंधुदुर्ग हा पर्यटन जिल्हा, बीएसएनएलचे नेटवर्क सक्षम करा

पालकमंत्री नितेश राणे यांनी घेतली मुंबईत बैठक, मुख्य महाप्रबंधक हरिंदर कुमार यांची उपस्थिती पर्यटन जिल्ह्याला जलद आणि स्थिर नेटवर्कची गरज सिंधुदुर्ग जिल्ह्यातील बीएसएनएल नेटवर्क समस्या सोडवण्यासाठी पालकमंत्री तथा मत्स्यव्यवसाय व बंदर विकास मंत्री नामदार नितेश राणे यांच्या अध्यक्षतेखाली मुंबईत महत्त्वपूर्ण…








