ओबीसी महासंघाचे ७ ऑगस्टला गोव्यात १० वे राष्ट्रीय अधिवेशन

सिंधुदुर्गातून २ हजार ओबीसी बांधव उपस्थित राहणार ओबीसी महासंघाच्या बैठकीत नियोजन कुडाळ : ओबीसी महासंघाचे दहावे राष्ट्रीय अधिवेशन येत्या ७ ऑगस्ट रोजी गोवा येथे होणार आहे. डॉ. शामाप्रसाद मुखर्जी इनडोअर स्टेडियम, गोवा युनिव्हर्सिटी जवळ, गोवा येथे होणाऱ्या या ओबीसी महासंघाच्या…

कोमसाप कुडाळ शाखा अध्यक्षपदी प्रा.संतोष वालावलकर

कार्यवाहपदी सुरेश पवार यांची निवड कुडाळ : कोकण मराठी साहित्य परिषदेच्या कुडाळच्या अध्यक्षपदी संत राऊळ महाराज महाविद्यालयाचे प्रा. संतोष वालावलकर यांची तर कार्यवाहपदी सुरेश पवार यांची निवड करण्यात आली आहे. सन २०२५ ते २०२८ या तीन वर्षांच्या कालावधीसाठी या नवीन…

चेंदवणच्या अनंत चेंदवणकर यांना आमदार निलेश राणे यांनी दिला मदतीचा हात

चेंदवणकर यांच्या घरावर कोसळले होते झाड कुडाळ : तालुक्यातील चेंदवण येथील भारतरत्न डॉ आंबेडकर नगर येथील अनंत चेंदवणकर यांना आमदार निलेश राणे यांच्या आदेशाने व शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत व शिवसेना नेते संजय पडते यांच्या माध्यमातून आर्थिक मदत सुपूर्त व…

मनसेकडून उत्पादन शुल्क विभागाला दारूच्या ‘बाटल्यांचा हार’

मनसेने अवैध दारु विक्रेत्यांची यादीच दिली एक्साईजकडे सात दिवसात धंदे बंद न झाल्यास तीव्र आंदोलन कुडाळ : तालुक्यात सुरू असलेल्या अवैध दारू विक्री आणि वाहतूकी विरोधात मनसे जिल्हाध्यक्ष धीरज परब यांनी राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या कार्यालयावर धडक देत जाब विचारला.…

कुडाळ स्थानकाची रेल्वे अधिकाऱ्यांकडून पाहणी

नागरिकांनी वाचला समस्यांचा पाढा फलाटाला लागून असलेल्या धोकादायक दरडीकडे वेधले लक्ष कुडाळ : कोकण रेल्वेचे कुडाळ रेल्वे स्थानक बाहेरून चकचकीत दिसत असले तरी रेल्वे प्रवाशांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. आज कोकण रेल्वेच्या स्थानिक अधिकाऱ्यांचे पथक कुडाळ रेल्वे स्थानकाची…

नांदगाव येथील आज कला महोत्सवला कलाकारांचा उस्फुर्त प्रतिसाद

किशोर मोरजकर चॅरिटेबल ट्रस्ट ने केले होते आयोजन कणकवली तालुक्यातील नांदगाव येथील किशोर मोरजकर चॅरिटेबल ट्रस्ट यांच्यावतीने नांदगाव आज पहिल्या श्रावण सोमवार निमित्त आयोजित केलेल्या कला महोत्सव ला कलाकारांचा उस्फुर्त प्रतिसाद मिळाला. भजनी बुवा, मूर्तिकार, नाट्य कलाकार यांनी सहभागी होत…

चिंदर कुंभारवाडी शाळेत बरसल्या स्वर धारा

भक्ती गीत गायन स्पर्धेत गार्गी मुणगेकर प्रथमआचरा–अर्जुन बापर्डेकरजिल्हा परिषद शाळा चिदर कुंभारवाडी अमृत महोत्सवी वर्षानिमित्त एक जानेवारी 2025 पासून प्रत्येक महिन्याला एक याप्रमाणे विविध उपक्रमांचे आयोजन करत आहे. जुलै महिन्यात विद्यार्थ्यांसाठी भक्ती गीत गायन स्पर्धा आयोजित करण्यात आली होती या…

पालकमंत्री असूनही भाजपचे कार्यकर्ते दुसऱ्या पक्षात प्रवेश करतात ही राणेंची निष्क्रियता

युवा सेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक यांचा टोला भाजपा जिल्हाध्यक्षांनी पालकमंत्र्यांना जाब विचारायला हवा सिंधुदुर्ग जिल्ह्यात पालकमंत्री म्हणून नितेश राणे हे निष्क्रिय ठरले भाजपाचे जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत यांनी मुख्यमंत्र्यांना पाठवलेल्या पत्रावरून स्पष्ट झाले आहे. पालकमंत्री जिल्ह्याचा विकास करू शकत नाहीत व…

कनक नगर येथील मालती वर्दम यांचे निधन

शहरातील कनकनगर येथील मालती गुरुदास वर्दम (९२) यांचे रविवारी रात्री अल्पशा आजाराने राहत्या घरी निधन झाले. त्यांच्या पश्चात दोन मुलगे, दोन मुली, जावई, नातवंडे, पतवंडे असा परिवार आहे. सोमवारी येथील मराठा मंडळ स्मशानभूमीत त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या निधनाने…

न्यू इंग्लिश स्कूल व कनिष्ठ महाविद्यालय आचरा येथे “कांदळवन संवर्धन आणि जनजागृती कार्यक्रम संपन्न

आंतरराष्ट्रीय कांदळ वन परिसंस्था संवर्धन दिनाचे” औचित्यआचरा-अर्जुन बापर्डेकरआंतरराष्ट्रीय कांदळ वन परिसंस्था संवर्धन दिनाचे” औचित्य साधून विभागिय वनाधिकारी कांदळवन दक्षिण कोकण, मा. सहाय्यक वनसंरक्षक कांदळवन दक्षिण विभाग यांच्या मार्गदर्शनाखाली कांदळवन कक्ष मालवण व कांदळवन प्रतिष्ठान महाराष्ट्र यांच्या वतीने न्यू इंग्लिश स्कूल…

error: Content is protected !!