संत रोहिदास भवनसह समाजाचे प्रश्न मार्गी लागतील – सुजित जाधव

जिल्हा चर्मकार समाज उन्नती मंडळाचा गुणगौरव सोहळा संपन्न कुडाळ : संत रोहिदास भवनासह आपल्या समाजाचे मूलभूत प्रश्न ,समस्या आहेत त्या प्राधान्याने सोडवण्यासाठी पालकमंत्री नितेश राणे, समाजाचे जिल्हा मंडळ आणि अधिकारी यांच्या उपस्थितीत लवकरच हा प्रश्न मार्गी लागेल असे प्रतिपादन सिंधुदुर्ग…

नवी कुर्ली गावासाठी तब्बल 2 कोटी 43 लाख 61 हजारांचा निधी मंजूर

प्रकल्पग्रस्त समितीच्या पाठपुराव्याला यश कार्याध्यक्ष हरेश पाटील व अध्यक्ष रवींद्र नावळे यांचा गेली अनेक वर्ष सातत्याने पाठपुरावा देवधर मध्यम पाटबंधारे प्रकल्पाअंतर्गत विस्थापित होऊन पुनर्वसन झालेल्या नवीन कुर्ली गावातील तब्बल 2 कोटी 43 लाख 61 हजार 642 रुपये निधीच्या विकासकामांना दक्षिण…

कुडाळ व मालवण तालुक्यातील शिवसेना पक्षाच्या पदाधिकाऱ्यांची नियुक्ती आमदार निलेश राणे यांच्या उपस्थितीत

कुडाळ व मालवण तालुक्यातील शिवसेना पक्षाच्या पदाधिकाऱ्यांची नियुक्ती आमदार निलेश राणे यांच्या उपस्थितीत जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांनी केली. नवनियुक्त पदाधिकाऱ्यांनी आपले काम पक्ष हितासाठी करा आपला पक्ष वाढला पाहिजे आपल्या मित्र पक्षाला त्रास होईल असे कोणतेही वर्तन करू नका असे…

शिवसेना उपनेते संजय आंग्रे यांच्या हस्ते श्रावणी सोमवारच्या दुसऱ्या सोमवारी श्री क्षेत्र कुणकेश्वर येथील पहाटेची पहिली पूजा संपन्न

दक्षिण कोकणची काशी म्हणून प्रसिद्ध असलेल्या श्री क्षेत्र कुणकेश्वर येथे आज श्रावणी सोमवारचा दुसरा सोमवार भक्तिभावाने साजरा करण्यात आला. या शुभ दिवशी पहाटेची पहिली पूजा शिवसेना उपनेते संजय आंग्रे यांच्या हस्ते संपन्न झाली.या पावन प्रसंगी संजय आंग्रे यांनी सहकुटुंब श्री…

प्रभावती ठाणेकर यांचे निधन

शहरातील हर्णेआळी येथील रहिवासी प्रभावती श्यामसुंदर ठाणेकर (७६) यांचे राहत्या घरी रविवारी सकाळी निधन झाले. त्यांच्या पश्चात मुलगे, मुलगी, सुना, नातवंडे असा परिवार आहे. शिक्षक श्रीकृष्ण ठाणेकर व आरोग्य विभागातील कर्मचारी शरद ठाणेकर यांच्या त्या मातोश्री होत.

चिंदर बाजार ते आचरा रस्ता खड्डेमय….!

अपघात होण्याची शक्यता, तातडीने दुरुस्ती करण्याची मागणी आचरा-कणकवली आचरा या मुख्य रस्त्यावरील चिंदर बाजार ते आचरा दरम्यानच्या रस्त्याची खड्ड्यांमुळे अक्षरशः चाळण झालेली आहे. रस्त्यात खड्डे आहेत की खड्ड्यात रस्ता हेच वाहन चालकांना समजत नाही अशीच काहीशी दुरवस्था या रस्त्याची झालेली…

बांदिवडे गावच्या विकासासाठी सर्वतोपरी सहकार्य –शिवसेना जिल्हा प्रमुख दत्ता सामंत

शिवसेना बांदिवडे गावभेट कार्यक्रम संपन्नआचरा–अर्जुन बापर्डेकरबांदिवडे गावच्या विकासासाठी शिवसेना कटीबद्ध असून आमदार निलेश राणे यांच्या माध्यमातून या भागातील विकास कामांसाठी आवश्यक निधी उपलब्ध करून देण्याची ग्वाही शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांनी बांदिवडे येथे आयोजित शिवसेना गावभेट कार्यक्रमात दिली. यावेळी त्यांच्या…

रॉयल ब्रदर्स खारेपाटण आयोजित नारळ लढविणे स्पर्धा उत्साहात संपन्न

प्रथम क्रमांक विजेतेपदी चिन्मय कोळसुलकर तर महेश कारेकर ठरले उपविजेता रॉयल ब्रदर्स खारेपाटण आयोजित भव्य खुल्या नारळ लढविणे स्पर्धा उत्साहात संपन्न झाली. खारेपाटण येथील सामाजिक कार्यकर्ते व युवा उद्योजक श्री सतीश गुरव व श्री किरण गुरव यांनी पुरस्कृत या स्पर्धेत…

एम. व्ही. डी कॉलेज व स्पेक्ट्रम अकॅडेमीच्या वतीने शालांत परीक्षेतील यशवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव व करियर मार्गदर्शन कार्यशाळा

विविध क्षेत्रांतील तज्ज्ञांची कार्यक्रमासाठी उपस्थिती विद्यार्थ्यांच्या आयुष्यातील इयत्ता दहावी महत्त्वाचा टप्पा असून, दहावीच्या निकालानंतर करियरच्या संधींबाबत योग्य माहिती मिळणे आवश्यक आहे. या हेतूने ओसरगाव येथील एम. व्ही. डी. शैक्षणिक संकुलात स्पेक्ट्रम अकॅडेमीने दहावीच्या परीक्षेत उत्तम गुण मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी गुणगौरव सोहळा…

भिरवंडे येथील कृषी मेळावा, पाककला स्पर्धेला प्रतिसाद

आपली शेती, माती व संस्कृतीच्या अनुषंगाने आयोजन भिरवंडे येथे डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषि विदयापीठ दापोली संचलित ब – म्हणेश्वर शैक्षणिक सामाजिक उन्नती मंडळ अंतर्गत कै. राजाराम मराठे कृषि महाविद्यालय फोंडाघाट येथील कृषि पदवीच्या अंतिम वर्षातील कृषिदुतांकडून कृषी मेळावा आणि…

error: Content is protected !!