पिंगुळीत रेल्वेचे लोखंडी रुळ चोरी होऊनही संबंधितांवर कारवाई न झाल्याने शिवसेना आक्रमक

कणकवली आरपीएफ कार्यालयावर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने दिली धडक पिंगुळी येथील स्मशानभूमीसाठी वापरले चोरी केलेले लोखंडी रुळ आठ दिवसांत दोषींवर कारवाई करा अन्यथा पुन्हा आंदोलन करण्याचा मा. आ. वैभव नाईक, परशुराम उपरकर यांचा इशारा

स्वच्छ कलमठ संकल्प’ या कचरा निर्मुलनाचा उपक्रम कौतुकास्पद!

कोकण विभागीय आयुक्त डॉ. विजय सुर्यवंशी यांची प्रतिपादन आदर्श कलमठ ग्रामपंचायतला भेट दिली नसती तर चुकल्यासारखं वाटलं असतं कलमठ सारख्या आदर्श ग्रामपंचायत बघितल्याचा मला आनंद झाला आहे. माझ्या सर्व प्रश्नांची उत्तरे याठिकाणी मिळाली. मी कुठल्याही ग्रामपंचायतमध्ये गेल्यानंतर हे अजून करायचे…

भडगाव बुद्रुक ग्रा. पं. उपसरपंच पदी शिवसेनेचे राजेंद्र राणे बिनविरोध

कुडाळ : तालुक्यातील भडगाव बुद्रुक ग्रामपंचायत उपसरपंचपदी भडगाव बुद्रुक शिवसेनेचे राजेंद्र राणे यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे.अंकिता सावंत यांच्या राजीनाम्यानंतर रिक्त झालेल्या उपसरपंच पदासाठी आज निवडणूक पार पडली. या निवडणुकीत शिवसेनेच्या राजेंद्र राणे यांची बिनविरोध निवड झाली. यावेळी शिवसेना…

ग्रामीण भागातील रस्ते सुधारा ; मनसेची मागणी

मुख्यमंत्री तथा पंतप्रधान ग्रामसडक विभागाची घेतली भेट निधी नसल्याची अधिकाऱ्यांची खंत कुडाळ : महाराष्ट्र नवनिर्माण सेना शिष्टमंडळाने आज मुख्यमंत्री तथा पंतप्रधान ग्राम सडक विभागाचे कार्यकारी अभियंता धनंजय भोसले यांची भेट घेत कुडाळ, मालवण तसेच वेंगुर्ला येथील ग्रामीण भागातील PMGSY, CMGSY…

किर्लोस कृषी विज्ञान केंद्राद्वारे  किसान सन्मान निधी वितरण कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण

पी एम किसान सन्मान निधी वितरण कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण पी एम किसान सन्मान निधीचा 20 वा हप्ता जमा पी एम किसान सन्मान निधी शेतकऱ्यांचा आधारस्तंभ पी एम किसान सन्मान निधी शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा किर्लोस कृषी विज्ञान केंद्र आणि महाराष्ट्र शासन…

रामेश्वर वाचन मंदिर चा चोखंदळ वाचक पुरस्कार नारायण मिराशी यांना प्रदान

वार्षिक सर्वसाधारण सभेत करण्यात आले वितरणआचरा-अर्जुन बापर्डेकररामेश्वर सार्वजनिक वाचनमंदिर तर्फे मारुती आचरेकर स्मरणार्थ ऍड सायली आचरेकर पुरस्कृत देण्यात येणारा या वर्षीचा चोखंदळ वाचक पुरस्कार जेष्ठ वाचक नारायण रामचंद्र मिराशी यांना प्रदान करण्यात आला.रामेश्वर सार्वजनिक वाचनमंदिरच्या १३१व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत अध्यक्ष…

दारू वाहतूक करणारा ट्रेलर वैभववाडी पोलिसांच्या ताब्यात

करूळ चेक नाका येथे वैभववाडी पोलिसांची कारवाई वैभववाडी तालुक्यातील करूळ चेक नाका येथे दारू वाहतूक करणारा ट्रेलर पोलिसांनी ताब्यात घेतला असून. पहाटे ४ वाजण्याच्या सुमारास करूळ चेक नाका येथे ही कारवाई करण्यात आली आहे. पोलीस ठाणे वैभववाडी यांना तात्काळ घटनेची…

कुडाळच्या नारळी पौर्णिमेच्या रॅलीत एकच रिक्षा ; पोलिसांचे निर्देश

महाविकास आघाडीला निर्णय मान्य तर महायुतीला निर्णय अमान्य पोलिसांच्या भूमिकेकडे कुडाळवासीयांचे लक्ष कुडाळ  : कुडाळ पोलीस निरीक्षक राजेंद्र मगदूम यांनी यावर्षी कुडाळ मधील नारळी पौर्णिमेनिमित्तिने होणाऱ्या रिक्षा मिरवणूक रॅलित दोन्ही गटाने माणसे कितीही आणा पण रॅलीत प्रत्येकी एकच रिक्षा आणा…

स्पर्धेच्या युगात ध्येय निश्चित करून वाटचाल करा – गजानन कांदळगावकर

दैवज्ञ समाज विद्यार्थी गुणगौरव सोहळा कुडाळ : माहिती तंत्रज्ञानाच्या युगात वाटचाल करताना स्पर्धा वाढली आहे. यश सहज सोपे नाही. आर्टिफिशीयल इंटेलिजन्स (AI) आपण कितीही नाकारले तरी आपल्याला त्याला सामोरे जावे लागणार आहे. तुम्ही ध्येय निश्चित करा पुढे जाण्याची क्षमता आपल्या…

कणकवली तालुक्यात महाराजस्व अभियानांतर्गत महसूल प्रशासनाची जनतेला थेट सेवा

संजय गांधी निराधार योजनेतील लाभार्थ्यांसाठी आज कणकवलीमध्ये अपडेशन कॅम्प कणकवली तहसीलदार दीक्षांत देशपांडे यांची माहिती महाराष्ट्र शासनाच्या महसूल विभागातर्फे राज्यात दिनांक 1 ऑगस्ट 2025 रोजी महसूल दिन व दिनांक 1 ते 7 ऑगस्ट 2025 या कालावधीत “महसूल सप्ताह -2025” साजरा…

error: Content is protected !!