कणकवलीतील सुप्रसिद्ध हिंदुस्थान टेलर चे मालक रियाज मन्सुरी यांचे निधन

वयाच्या पंधराव्या वर्षी बिहारमधून कणकवली मध्ये झाले होते स्थायिक कणकवली शहरातील प्रसिद्ध असलेल्या हिंदुस्थान टेलर या दुकानाचे मालक रियाज मन्सुरी (वय 58) यांचे काल गुरुवारी रात्री 8.30 वाजण्याच्या सुमारास कणकवलीतील एका खाजगी रुग्णालयात उपचार सुरू असताना निधन झाले. गेले काही…

पालकमंत्री नितेश राणे यांच्या हस्ते आज शेती संरक्षण शस्त्र परवान्यांचे वितरण होणार

प्रातिनिधिक स्वरूपात नऊ जणांना परवान्याचे वितरण पात्र नवीन परवानाधारक व मृत व्यक्तींच्या वारसांना होणार वितरण वन्य प्राण्यांपासून संरक्षण करण्यासाठी शेती संरक्षण शस्त्र परवान्यांची परवानगी प्रक्रीया जिल्हा प्रशासनातर्फे नियमित केल्या जाते. शेतकऱ्यांचे वन्य प्राण्यांपासून संरक्षण व्हावे तसेच त्याच्या पिकांचे रक्षण व्हावे…

कुडाळ इंग्लिश स्कूलचा सेपक टकरा स्पर्धेत दबदबा कायम

कुडाळ येथील कराची महाराष्ट्रीय शिक्षण प्रसारक मंडळ संचलित कुडाळ इंग्लिश मीडियम सेकंडरी स्कूलच्या १७ वर्षांखालील मुलांच्या संघाने शालेय ‘सेपक टकरा’ स्पर्धेत पुन्हा एकदा आपले वर्चस्व सिद्ध केले. जिल्हा क्रीडा संकुलात झालेल्या या स्पर्धेत त्यांनी अंतिम सामन्यात कलेश्वर विद्यालय नेरुर संघाचा…

मंगळसूत्र चोरी प्रकरणी 24 तासात संशयित महिला आरोपीला जेरबंद

स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागाची कौतुकास्पद कामगिरी चोरलेले मंगळसूत्र ठेवले होते सिंधुदुर्ग जिल्हा बँकेत गहाण वेंगुर्ले पोलीस स्टेशनमध्ये मंगळसूत्र चोरी प्रकरणी गुन्हा दाखल झालेला होता या गुन्ह्यातील संशयित आरोपी अनुपमा सुहास तांडेल,वय 55, रा.राजवाडा ता. वेंगुर्ले स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखेच्या पोलिसांनी…

स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येलाउपोषणकर्त्यांशी चर्चा करत पालकमंत्र्यांकडून अधिकाऱ्यांना खडे बोल!

स्वातंत्र्यदिनी होणारी अनेक उपोषणे झाली स्थगित तरीही उपोषणाला बसणाऱ्या उपोषणकर्त्यांशी चर्चा करणार पालकमंत्री नितेश राणे यांची ग्वाही नागरिकांच्या समस्या लोकशाही मार्गाने सोडवण्याचा नवा पायंडा सिंधुदुर्गात पालकमंत्री नितेश राणे यांनी घातला आहे. याच परंपरेला पुढे नेत स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला पालकमंत्री नितेश…

कणकवली रेल्वे स्टेशनवर अधिकृत रिक्षा स्टॅन्ड चा शुभारंभ

माजी नगराध्यक्ष समीर नलावडे यांच्या हस्ते रिक्षा स्टॅन्ड चे लोकार्पण पालकमंत्री नितेश राणे यांच्या माध्यमातून रीक्षा स्टॅन्डला मंजुरी कणकवली रेल्वे स्टेशन या ठिकाणी पालकमंत्री नितेश राणे यांच्या माध्यमातून रिक्षा स्टॅन्ड मंजुरी झाले. या रिक्षा स्टॅन्ड चा शुभारंभ कणकवली ची माजी…

सीबीएसई क्लस्टर IX ॲथलेटिक क्रीडा स्पर्धेत संजय घोडावत इंटरनॅशनल स्कूल अजिंक्य.

संजय घोडावत इंटरनॅशनल स्कूलने सीबीएसई क्लस्टर IX ॲथलेटिक क्रीडा स्पर्धेमध्ये शानदार कामगिरी करून 233 गुणांसह एकूण सर्वसाधारण विजेतेपद पटकावले. दुसऱ्या क्रमांकावर नेव्ही चिल्ड्रेन स्कूल, गोवा (113 गुण) तर तिसऱ्या क्रमांकावर न्यू होरायझन पब्लिक स्कूल, ऐरोली, नवी मुंबई (94 गुण) राहिले.…

प.स. कुडाळमध्ये १९ ऑगस्टला रानभाजी पाककृती स्पर्धा

बीडीओ प्रफुल्ल वालावलकर यांची माहिती पंचायत समिती कुडाळ यांच्या वतीने दि. १९ ऑगस्ट रोजी सकाळी १० वाजता रानभाजी पाक कला स्पर्धा व महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. अशी माहिती गट विकास अधिकारी प्रफुल्ल वालावलकर यांनी दिली.कुडाळ पंचायत समितीमध्ये गट विकास…

कुडाळ करमळगाळू येथे कार अपघातात तरुणाचा मृत्यू

कुडाळ : कुडाळ-पिंगुळी-पाट मार्गावर माड्याचीवाडी-करमळगाळू येथील एसटी बस थांब्या नजीक कुडाळहून परुळेच्या दिशेने जाणाऱ्या एका इर्टिगा कारच्या चालकाचा ताबा सुटल्याने भीषण अपघात झाला. यात एकाचा मृत्यू झाला आहे.कार आपली दिशा सोडून रस्त्याच्या विरुद्ध दिशेला गटारात जात घळणीला घासत निसाला धडक…

महावितरणच्या जीवघेण्या केबल विरोधात तेंडोली ग्रामस्थ आक्रमक

कुडाळ : तालुक्यात तेंडोली गावात महावितरणचे केबल घालण्याचे काम चालू असून ते चुकीच्या पद्धतीने सुरु असल्याबाबत तेंडोली ग्रामस्थांनी महावितरण अधिकाऱ्यांची भेट घेऊन नाराजी व्यक्त केली होती. त्याप्रमाणे अभियंता कुलकर्णी यांनी आज महावितरण इन्फ्राचे इंजिनिअर तिडके यांना तेंडोली येथे पाठवले. तिडके…

error: Content is protected !!