कुडाळ रोटरी क्लबने पिशव्यांचे वाटप करून दिला ‘प्लास्टिकमुक्ती’चा संदेश

गणेशोत्सव स्वागतार्थ रोटरी क्लब ऑफ कुडाळचा पर्यावरणपूरक उपक्रम कुडाळ : गणेशोत्सव हा केवळ धार्मिक उत्सव नसून सामाजिक ऐक्य, पर्यावरण संवर्धन आणि लोकजागृती यांचेही उत्तम माध्यम ठरू शकतो, याचे प्रत्यंतर रोटरी क्लब ऑफ कुडाळने दिले. मंगळवारी २६ ऑगस्ट रोजी क्लबच्या वतीने…








