आम. निलेश राणे यांच्या उपस्थितीत डिगस आणि तुळसुली हायस्कुलमध्ये सायकल वाटप

कुडाळ : तालुक्यातील डिगस येथील माध्यमिक विद्यालयातील व तुळसुली विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय मधील विद्यार्थ्यांना सायकलचे वाटप आमदार निलेश राणे यांच्या उपस्थितीमध्ये करण्यात आले. हे सायकलचे वाटप नवी मुंबई वाशी येथील शिवसेना जिल्हाप्रमुख किशोर पाटकर व उपशहर प्रमुख महेश परब…








