नेरूरपार येथे मोफत आरोग्य तपासणी शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद

‘माझे गाव आरोग्य संपन्न गाव अभियान’ अंतर्गत नेरूरपार येथे आयोजित करण्यात आलेल्या मोफत आरोग्य तपासणी शिबिराला ग्रामस्थांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. जिल्हा परिषद सदस्य रुपेश पावसकर यांच्या विशेष उपस्थितीत वसुंधरा विज्ञान केंद्र, नेरूरपार येथे हे शिबिर उत्साहात पार पडले.सकाळी ९.३० ते…








