सिंधुदुर्ग कारागृहात बंदीवानांसाठी योगसाधना शिबीर उत्साहात संपन्न

जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे अध्यक्ष न्या. डॉ सुधीर देशपांडे यांचे मार्गदर्शन आर्ट ऑफ लिव्हिंग कणकवली परिवाराचा पुढाकार सिंधुदुर्ग जिल्हा विधीसेवा प्राधिकरणच्या सहकार्याने आणि जिल्हा व सत्र न्यायाधीश व जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे अध्यक्ष डॉ सुधीर देशपांडे यांच्या मार्गदर्शनाखाली, जिल्हा कारागृह…

“विद्यार्थ्यांनी मोठी स्वप्ने पाहून स्पर्धा परीक्षेत यश मिळवावे : सत्यवान रेडकर यांचे प्रतिपादन ”

शिक्षण प्रसारक मंडळाच्या कणकवली कॉलेज, कणकवली स्पर्धा परीक्षा व मार्गदर्शन केंद्र, वाणिज्य विभाग, अंतर्गत गुणवत्ता व हमी कक्ष आणि स्वयंदीप चॅरिटेबल ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने “स्पर्धा परीक्षांची तयारी” या विषयावर शनिवार दि. ०४ जुलै, २०२६ रोजी विशेष मार्गदर्शनाचे शिबीराचे आयोजन…

गटविकास अधिकारी परागिणी पाटील यांचे सेवानिवृत्त ग्रामसेवक महासंघकडून सदिच्छा भेट

मालवण पंचायत समितीमध्ये नव्याने रुजू झालेल्या गटविकास अधिकारी वर्ग १ परागिणी पाटील यांचे सेवानिवृत्त ग्रामसेवक संवर्ग महासंघ सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या मालवण तालुका कार्यकारिणीने स्वागत केले. यावेळी जिल्हा उपाध्यक्ष श्री हनुमंत गणेश प्रभू यांनी पुष्पगुच्छ देऊन त्यांचे स्वागत केले. सेवानिवृत्त ग्रामसेवक संवर्गांच्यां…

ग्राहक पंचायत महाराष्ट्रचे राज्य अधिवेशन वडगाव मावळ येथे आयोजन

जिल्ह्यातील कार्यकर्त्यांनी बहुसंख्यने सहभागी होण्याचे आवाहन भारतीय ग्राहक चळवळीचे प्रणेते व ग्राहक संरक्षण कायद्याचे जनक ग्राहकतीर्थ बिंदुमाधव जोशी स्थापित ग्राहक पंचायत महाराष्ट्र संस्थेचे २०२६ चे राज्य अधिवेशन शनिवार दिनांक ८ आणि रविवार दिनांक ९ ऑगस्ट,२०२६ रोजी शिवराज पॅलेस, मुंबई पुणे…

महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सच्या पदग्रहण सोहळ्यात डॉ. संतोष राणे यांनी स्वीकारला पदभार

सिंधुदुर्गातून सात जणांना गव्हर्निंग कौन्सिल मेंबरचा पदभार महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स इंडस्ट्रीज अँड ऍग्रीकल्चर ही संस्था शंभराव्या वर्षात पदार्पण करत आहे. या शतक महोत्सवी वर्षानिमित्त नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचा पदग्रहण सोहळा मुंबईच्या यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान कुलाबा, मुंबई येथे मोठ्या दिमाखात पार पडला.…

वृक्षारोपणातून पर्यावरण संवर्धनाचा अनोखा संदेश

चिमणी पाखरे आणि नेक्सस सुरेश बिर्जे ऑलिम्पियाड स्कूलचा संयुक्त वनमहोत्सव पर्यावरणाचे संवर्धन आणि वृक्षारोपणाचे महत्त्व बालवयापासून विद्यार्थ्यांच्या मनावर बिंबविण्याच्या उद्देशाने चिमणी पाखरे प्री-स्कूल व नेक्सस सुरेश बिर्जे ऑलिम्पियाड स्कूल यांच्या संयुक्त विद्यमाने जिव्हाळा सेवाश्रम येथे वनमहोत्सव उत्साहात साजरा करण्यात आला.या…

वायंगणी गावात तीन दिवस वीज पुरवठा खंडीत

आक्रमक ग्रामस्थांनी आचरा वीज वितरण कार्यालयावर धडक देत अधिका-यांना धरले धारेवर गेले तीन दिवस खंडित वीज पुरवठ्यामुळे संतापलेल्या वायंगणीवासियांनी आचरा सबस्टेशन येथील वीज कार्यालयावर धडक देत तातडीने वीज पुरवठा सुरळीत न झाल्यास कार्यालयासमोर उपोषणाला बसण्याचाइशारा लेखी निवेदनाद्वारे सहाय्यक अभियंता शिंदे…

समाजातील गरजूंच्या चेहर्‍यावर हास्य फुलवणे, हीच खरी श्री स्वामी समर्थांची सेवा…….. अंकिता पांचाळ, विश्वस्त, प्रज्ञापुरी श्री.स्वामी समर्थ रिलीजियस अँड चॅरिटेबल ट्रस्ट

श्री स्वामी समर्थ मठाकडून समर्थ आश्रमाला जीवनावश्यक वस्तूंची देणगी मुंबई जोगेश्वरी येथील प्रज्ञापुरी श्री स्वामी समर्थ रिलिजियस अँड चॅरिटेबल ट्रस्ट या संस्थेने सामाजिक बांधिलकी जपत जीवन आनंद संस्था संचालित विरार फाटा-वरठा पाडा येथील समर्थ आश्रमाला जीवनावश्यक वस्तूंची देणगी दिली.

वादळी पावसामुळे चेंदवण येथील मेस्त्री कुटुंबाच्या घराचे नुकसान

जि. प. सदस्य रुपेश पावसकर यांनी केली पाहणी तालुक्यातील चेंदवण गावातील टेंबवाडी येथे रविवारी झालेल्या वादळी पावसाने मेस्त्री कुटुंबियांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. नेरुरचे जिल्हा परिषद सदस्य रुपेश तेली यांनी याची पाहणी करून संबंधित यंत्रणेला तातडीने मदत करण्याच्या सूचना…

एसआरआय मध्ये कणकवली शहरात अनधिकृत रीत्या फॉर्म चे वाटप सुरू!

कणकवली नगराध्यक्ष संदेश पारकर यांची तहसीलदारांकडे तक्रार अशा कर्मचाऱ्यांवर कारवाईची केली मागणी कणकवली शहरांमध्ये एस.आय. आर. (SIR) चे अत्यंत महत्वाचे शासकीय काम सुरु आहे. हे काम अत्यंत संवेदनशील असून यामध्ये अचूकता असणे अत्यंत आवश्यक आहे. ठिकाणी काही अधिकारी कर्मचारी नियमाला…

error: Content is protected !!