शिडवणे जि.प.शाळा नं.१ येथे ग्रामपंचायत ची शैक्षणिक ग्रामसभा संपन्न

शिडवणे गाव येथील जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळा शिडवणे नं.१ या शाळेत ग्रामपंचायतीच्या वतीने शैशणिक ग्रामसभा नुकतीच गावचे सरपंच श्री रवींद्र शेट्ये यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली.या शैक्षणिक ग्रामसभेला माजी जि.प.बांधकाम व वित्त सभापती श्री रवींद्र उर्फ बाळा जठार यांची प्रमुख…

कुडाळ पंचायत समितीची सदस्य आरक्षण सोडत सोमवारी

राज्य निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार कुडाळ पंचायत समिती (निर्वाचक गण) सदस्य पदांच्या आरक्षण निश्चितीची सोडत सोमवार दि. १३ ऑक्टोबर २०२५ रोजी सकाळी ११ वाजता कुडाळ तहसिलदार कार्यालय येथे काढण्यात येणार आहे.कुडाळ पंचायत समिती सदस्य पदांसाठी अनुसूचित जाती, जमाती, महिला व इतर…

आमच्यासारखी वेळ अन्य पर्यटकांवर येऊ नये याची दक्षता घ्या !

वेळागर दुर्घटनेत स्थानिकांनी सहकार्य केले पण प्रशासनाची साथ नाही मणियार कुटुंबायांनी व्यक्त केली खंत गेल्या शुक्रवारी शिरोडा-वेळागर दुर्घटनेत आमच्या कुटुंबातील सात सदस्यांना आम्ही गमावून बसलो, हे दुःख मोठे आहेच. पण आमच्यासारखे आभाळाएवढे दुःख इतर कोणाच्या वाट्याला येऊ नये, यासाठी शासन,…

सोनवडे-घोटगे घाटमार्गाची आयआयटी संस्थेकडून तांत्रिक तपासणी

अहवाल आल्‍यानंतरच पुढील कार्यवाही एप्रिल महिन्यानंतरच थेट काम सुरू होण्याची शक्‍यता सोनवडे-घोटगे या प्रस्तावित घाटमार्गाच्या नव्या अलायमेंटची (मार्ग आणखी) पाहणी नुकतीच आयआयटी मुंबईच्या स्थापत्य अभियांत्रिकी विभागाच्या समितीने केली. या समितीच्या अहवालनंतर केंद्रीय वन्य जीव समिती आपला अहवाल सादर करणार आहे.…

खारेपाटण महाविद्यालय यांच्या आजीवन अध्ययन व विस्तार विभाग तसेच दुर्गवीर प्रतिष्ठान, महाराष्ट्र राज्य यांच्या सहकार्याने,”किल्ले स्वच्छता मोहीम” उपक्रमातून रामगड येथे स्वच्छता मोहीम संपन्न

खारेपाटण पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळ खारेपाटण ,कला, वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालय, खारेपाटण यांच्या आजीवन अध्ययन व विस्तार विभागाच्या वतीने, दुर्गवीर प्रतिष्ठान, महाराष्ट्र राज्य यांच्या सहकार्याने “पर्यावरण संवर्धन : किल्ले स्वच्छता मोहीम” हा उपक्रम राबविण्यात आला. ही मोहीम दिनांक ५ ऑक्टोबर…

खारेपाटण महाविद्यालय यांच्या आजीवन अध्ययन व विस्तार विभाग तसेच दुर्गवीर प्रतिष्ठान, महाराष्ट्र राज्य यांच्या सहकार्याने,”किल्ले स्वच्छता मोहीम” उपक्रमातून रामगड येथे स्वच्छता मोहीम संपन्न

खारेपाटण पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळ खारेपाटण ,कला, वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालय, खारेपाटण यांच्या आजीवन अध्ययन व विस्तार विभागाच्या वतीने, दुर्गवीर प्रतिष्ठान, महाराष्ट्र राज्य यांच्या सहकार्याने “पर्यावरण संवर्धन : किल्ले स्वच्छता मोहीम” हा उपक्रम राबविण्यात आला. ही मोहीम दिनांक ५ ऑक्टोबर…

पाट हायस्कूल मध्ये सायबर क्राईम जागरूकता

पाट हायस्कूलच्या अकरावी मधील विद्यार्थ्यांकरिता ऑनलाईन फ्रॉड .सायबर क्राईम. विषयक माहिती देण्यात आली. सावधानता म्हणून पासवर्ड, ओटीपी, बँक खाते, वैयक्तिक माहिती याविषयी मार्गदर्शन करण्यात आले. पोलीस श्रीमती धनश्री परब यांनी सविस्तर माहिती दिली, तर मार्गदर्शक म्हणून सागर भोसले, निकिता परब,…

पाट हायस्कूल मध्ये वन्यजीव सप्ताहा निमित्त विविध उपक्रम

राज्यभर वन्यजीव सप्ताह विविध उपक्रमांनी साजरा केला जात आहे. त्याचाच एक भाग म्हणून वनविभाग सिंधुदुर्गच्या वतीने पाट हायस्कूल मध्ये सर्पा विषयक समज गैरसमज या विषयावर प्रात्याक्षिक व मार्गदर्शन करण्यात आले.सापांचे विविध प्रकार विषारी बिनविषारी सापाची ओळख त्यावरील वैद्यकिय उपाय आणि…

जिल्हास्तरीय मंगळागौर फुगडी स्पर्धेत तारादेवी फुगडी गृप केळूस विजेता

आचरा रामेश्वर मंदिर येथे देवूळवाडी तर्फे आयोजित जिल्हास्तरीय मंगळागौर फुगडी स्पर्धेत तारादेवी फुगडी गृप केळूस विजेता ठरला तर उपविजेता ठरला तो साई समर्थ फुगडी संघ आचरा. इनामदार श्री देव रामेश्वर संस्थान कसबा आचरा 39दिवस चाललेल्या गणेशोत्सवानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या या…

जीवन आनंद संस्थेला राजधानी दिल्लीत “संत ईश्वर सन्मान-2025” ….पुरस्कार प्रदान.

महिला व बालविकास क्षेत्रातील कार्यासाठी संस्थेला प्राप्त झाला संत ईश्वर पुरस्कार-2025 केंद्रीय कृषी मंत्री शिवराजसिंग चौहान व केंद्रीय पर्यावरण मंत्री भूपेंदर यादव यांच्या उपस्थितीत संपन्न झाला पुरस्कार सोहळा नवी दिल्ली,5 ऑक्टोबर:….रस्त्यावरील निराधार वंचितांच्या पुनर्वसन कार्यासाठी विशेषतः महिला व बालविकास क्षेत्रातील…

error: Content is protected !!