‘अद्वैत’ दिवाळी अंक राज्यस्तरीय व सिंधुदुर्ग – रत्नागिरी आंतरजिल्हास्तरीय कथा-कविता पुरस्कार जाहीर

राज्यस्तरीय कथा पुरस्कार नयना गुरव यांना तर कविता पुरस्कारावर आनंद घायवट आणि काशिनाथ वर्देकर यांची मोहोर आंतरजिल्हास्तरीय कथा स्पर्धेत समीर वेंगुर्लेकर तर कविता स्पर्धेत सिद्धी परब यांना प्रथम पुरस्कार ‘अद्वैत’ दिवाळी अंक २०२५ मधील राज्यस्तरीय व सिंधुदुर्ग – रत्नागिरी आंतरजिल्हास्तरीय…

१५ वर्षात २९०० कार्यक्रम ; नृत्यांगना मृणाल सावंतचा गौरव

वालावलकर कुटुंबीय आणि ड्रीम स्क्वेअर रेसिडेन्सी तर्फे सत्कार कुडाळ : आजच्या स्पर्धात्मक युगात वाटचाल करताना विद्यार्थ्यांनी शिक्षणाबरोबरच कलाही जोपासली पाहिजे कलेतून आपण आपले अस्तित्व निर्माण करू शकतो असे प्रतिपादन कथक विशारद नृत्यांगना मृणाल सावंत हिने केले. गेल्या १५ वर्षात २९००…

कुडाळात युवतीला जबरदस्तीने रिक्षात खेचण्याचा प्रयत्न

फरार रिक्षा चालकाचा शोध सुरु रिक्षा सीसीटीव्हीत कैद कुडाळ शहरात एका रिक्षाचालकाने युवतीला जबरदस्तीने रिक्षात खेचून गैरवर्तन केल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. ही घटना शुक्रवारी सायंकाळच्या सुमारास घडली. याबाबत युवतीने कुडाळ पोलिसात तक्रार दाखल केली असून, पोलिसांकडून संबंधित रिक्षाचालकाचा कसून…

संजय घोडावत इंटरनॅशनल स्कूलचा विद्यार्थी यशराज पाटील याचा एनडीए २०२५ परीक्षेत भारतात १८ वा क्रमांक

संजय घोडावत इंटरनॅशनल स्कूलचा विद्यार्थी यशराज पाटील याने राष्ट्रीय संरक्षण अकादमी (NDA) परीक्षा २०२५ मध्ये संपूर्ण भारताच्या क्रमवारीत १८ वा क्रमांक मिळवत शाळेची आणि कोल्हापूरची मान उंचावली. ही परीक्षा युपीएससीतर्फे १३ एप्रिल २०२५ रोजी घेण्यात आली होती. संपूर्ण भारतातून दोन…

ठाणे येथील होणाऱ्या आंतरविभागीय स्पर्धेसाठी खारेपाटण महाविद्यालयातील विद्यार्थी आकाश तळगावकरची निवड

कणकवली तालुक्यातील खारेपाटण येथील कला, वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालयाचे विद्यार्थी त्यांच्या खेळ कौशल्य आणि चिकाटीमुळे गौरवान्वित झाले आहेत. ३० सप्टेंबर २०२५ रोजी संत राऊळ महाराज महाविद्यालय, कुडाळ येथे आयोजित मुंबई विद्यापीठ – कोकण विभागीय आंतरमहाविद्यालयीन बॅडमिंटन स्पर्धा २०२५ मध्ये महाविद्यालयाचे…

पालकमंत्री नितेश राणे रविवार १२ ऑक्टोबर रोजी सिंधुदुर्ग जिल्हा दौऱ्यावर

राज्याचे मत्स्यव्यवसाय व बंदरे विकास मंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार नितेश राणे हे रविवार १२ ऑक्टोबर सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत. त्यांचा दौरा पुढील प्रमाणे.सकाळी ०६.४५ वा. सुवर्णगड निवासस्थान, मुंबई येथून मोटारीने जनरल एव्हीएशन एअरपोर्ट, कलीना, सांताक्रुझकडे प्रयाण, सकाळी…

शिवसेना आंब्रड विभागप्रमुखपदी राजू घाडी, उपविभागप्रमुख पदी अणा मेस्त्री व अन्य पदाधिकाऱ्यांची निवड

मा. आ. वैभव नाईक यांनी आंब्रड विभागात बैठका घेत पदाधिकारी, कार्यकर्त्यांशी साधला संवाद

एसटी कामगारांच्या राज्यव्यापी आंदोलनाला सिंधुदुर्ग शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा पाठिंबा

माजी आमदार वैभव नाईक यांची माहिती शिवसेना एसटी कामगार सेनेच्या पदाधिकारी व सदस्यांना आंदोलनात सहभागी होण्याचे केले आवाहन

मुंबई विद्यापीठाच्या दुरस्थ विभागाच्या वतीने खारेपाटण महाविद्यालयात एम.ए आणि एम.कॉम पदव्युत्तर अभ्यासक्रमास मंजुरी

मुंबई विद्यापीठाच्या दूरस्थ व ऑनलाईन शिक्षण केंद्र (CDOE) यांच्या माध्यमातून खारेपाटण पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळ संचलित कला वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालयात एम ए व एम कॉम या पदव्युत्तर अभ्यासक्रमास चालू शैक्षणिक वर्षापासून मंजुरी मिळाली असून यामुळे ग्रामीण भागातील पदव्युत्तर उच्च…

खारेपाटण जि.प.केंद्र शाळेत डी टी एस ई परीक्षा गुणवंत विद्यार्थ्यांचा पारितोषिक वितरण समारंभ संपन्न

३८ विद्यार्थ्यांचा करण्यात आला सत्कार कणकवली तालुक्यातील जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक केंद्र शाळा खारेपाटण नं.१ या शाळेतील विद्यार्थ्यांनी ऋग्वेद हेल्थ फाउंडेशन बारामती या संस्थेच्या वतीने सन २०२४ – २५ या शैशणिक वर्षी घेण्यात आलेल्या डायमंड टॅलेंट सर्च अर्थात (DTSE) या…

error: Content is protected !!