माजी आमदार वैभव नाईक यांना धक्का

ग्रामपंचायत सदस्य आणि ठाकरे सेना आचरा महिला विभाग प्रमुख अनुष्का गावकर भाजप मध्ये माजी आमदार वैभव नाईक यांना भाजपने आचरा विभागात चांगलाच धक्का दिला आहे. वैभव नाईक यांची विश्वासू सहकारी आचरा महिला विभाग प्रमुख आणि विद्यमान ग्रामपंचायत सदस्या सौ. अनुष्का…

भरणी सरपंच यांच्यावर कारवाई करा!

माईण सरपंचाची कणकवली पोलिसांकडे मागणी अतिवेगाने वाहन चालवत असल्याचा आरोप कणकवली तालुक्यातील भरणी गावचे सरपंच अनिल यशवंत बागवे हे माईण गावामधील शालेय मुलांना माईण ते कुवळे हायस्कूल नेणे व आणणे दर दिवशी स्वतःच्या गाडीने प्रवास करतात. या प्रवासामध्ये ते फार…

वाड्या आणि रस्त्यांची जातिवाचक नावे बदलणारा सिंधुदुर्ग जिल्हा ठरला राज्यातील पहिला जिल्हा

पालकमंत्री नितेश राणे यांच्या आदेशानंतर जिल्हाधिकारी यांचा निर्णय जिल्ह्यातील १९२ वस्त्यांची व २५ रस्त्यांना मिळाली नवीन नावे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील १९२ वस्त्यांची आणि २५ रस्त्यांची जातीवाचक असलेली जुनी नावे बदलून महापुरुषांची आणि लोकशाही मूल्यांची निगडित असलेली नावे देऊन, महत्त्वपूर्ण निर्णय सिंधुदुर्ग…

कणकवली पंचायत समितीच्या आरक्षण सोडती मध्ये अनेक इच्छुकांना “झटका”

प्रांताधिकारी जगदीश कातकर व तहसीलदार दीक्षांत देशपांडे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये आरक्षण सोडत कणकवली पंचायत समिती सभापती पद आहे ओबीसी महिला प्रवर्गासाठी राखीव कणकवली तालुक्याच्या पंचायत समिती सदस्य पदाकरिता आरक्षण सोडत जाहीर करण्यात आली असून कणकवली प्रांताधिकारी जगदीश कातकर व तहसीलदार…

कुडाळ पंचायत समितीचे आरक्षण जाहीर

पावशी अनु. जातीसाठी आरक्षित राज्य निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार कुडाळ पंचायत समिती (निर्वाचक गण) सदस्य पदांच्या आरक्षण निश्चितीची सोडत आज तहसिलदार कार्यलयात जाहीर करण्यात आली.कुडाळ पंचायत समिती सदस्य पदांसाठी अनुसूचित जाती, जमाती, महिला व इतर मागासवर्गीय उमेदवारांसाठी आरक्षण ठरविण्याची ही सोडत…

कणकवली नगरपंचायत च्या अनुषंगाने शिंदेंच्या शिवसेनेचे बैठकांचे सत्र

उमेदवार चाचपणीच्या अनुषंगाने राजन तेलींकडून आढावा महायुती म्हणून लढण्यावर भर, पण स्वबळाची देखील चाचपणी केल्याची माहिती कणकवली नगरपंचायत निवडणुकीच्या अनुषंगाने शिंदेंच्या शिवसेनेकडून बैठकांचे सत्र सुरू असून, कणकवली नगरपंचायत निवडणुकीत पूर्ण ताकतीनिशी उतरण्याच्या अनुषंगाने नगराध्यक्षपदासहित नगरसेवक पदाच्या उमेदवारांची प्रभाग निहाय चाचपणी…

जुन्या कार्यकर्त्यांच्या सोबत चर्चांमध्ये रमले आमदार निलेश राणे!

माजी मुख्यमंत्री नारायण राणेंसोबत काम केलेले नेते आले एकत्र आमदार निलेश राणेंकडून जुन्यांना सोबत घेऊन बेरजेचे राजकारण माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांच्यासोबत त्या वेळेच्या शिवसेनेमध्ये काम केलेले अनेक कार्यकर्ते हे मोठ्या पदांवर पोचले. यातील काही कार्यकर्ते हे सध्या आमदार निलेश…

तळेरे येथे आकाश कंदील स्पर्धेचे आयोजन

व्यसनमुक्त समाज | स्वच्छ भारत | पाणी वाचवा | निसर्गाचे रक्षण | बालशिक्षण विषयावर आकाश कंदील स्पर्धा दिविजा वृद्धाश्रम, सुनील तळेकर चॅरिटेबल ट्रस्ट, वाचनालय व प्रज्ञांगणचे आयोजन असलदे येथील दिविजा वृद्धाश्रम, तळेरे येथील स्व. सुनील तळेकर चॅरिटेबल ट्रस्ट व वाचनालय…

शेतकऱ्यांचा अपमान करणाऱ्या सहकार मंत्र्यांचा काँग्रेसकडून तीव्र निषेध

काँग्रेस शेतकऱ्यांच्या पाठीशी – इर्शाद शेख सिंधुदुर्ग जिल्हा काँग्रेसच्या वतीने जिल्हा अध्यक्ष इर्शाद शेख यांनी सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांच्या शेतकऱ्यांबाबत केलेल्या निर्लज्ज, असंवेदनशील आणि अमानुष वक्तव्याचा तीव्र शब्दांत जाहीर निषेध केला आहे.शेतकऱ्यांना “कर्जमाफीचा नाद लागलाय” आणि “आम्हाला निवडून यायचे…

error: Content is protected !!