आचरा बागेश्री ओढ्यावर श्रमदानातून बंधारा

आचरा ग्रामपंचायत चा स्तुत्य उपक्रम ग्रामपंचायत आचरामार्फत आचरा बंदर रोडवरील बागेश्री ओढ्यावर श्रमदानातून कच्चे बंधारे बांधण्यात आले, यावेळी सरपंच जेरोन फर्नांडिस, उपसरपंच संतोष मिराशी, ग्रामपंचायत अधिकारी पदमाकर कासले, ग्रामपंचायत सदस्य मुझफ्फर मुजावर, चंदू कदम, महेंंद्र घाडी, पंकज आचरेकर, बबलू गावकर,…








