डॉ. बाबासाहेब आंबेडकर नगर नावाच्या फलकासमोर पक्षाचा बॅनर

वागदे आंबेडकर नगर येथील ग्रामस्थांनी दिली ग्रामपंचायत जवळ तक्रार १० फेब्रुवारी २०२६ रोजी सायंकाळी 7 वाजता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नगर वागदे येथील मुंबई गोवा महामार्गावर सातरल कासरल फाट्याला लागून असलेला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नगर नावाचा बोर्ड अनेक वर्षापासून त्या ठिकाणी…








