जिल्हा परिषद केंद्र शाळा शेर्पे येथे खाद्य जत्रा महोत्सव संपन्न

जिल्हा परिषद केंद्र शाळा शेर्पे येथे नुकतेच खाद्य जत्रा महोत्सव चे आयोजन करण्यात आले होते. या खाद्य जत्रा महोत्सवाचे उदघाटन जिल्हा परिषद सिंधुदुर्ग चे माजी वित्त व बांधकाम समिती सभापती रवींद्र उर्फ बाळा जठार यांच्या शुभ हस्ते करण्यात आले. माजी…

शिक्षक भारती संघटनेने मोफत शिष्यवृत्ती सराव परीक्षेचे आयोजन करुन विद्यार्थ्यांच्या बुद्धिमत्तेला चालना दिली – सुर्यकांत चव्हाण

योग्य सराव ही परीक्षेतील यशाची गुरुकिल्ली शिष्यवृत्ती सराव परीक्षेत सराव पेपर सोडवल्यामुळे विद्यार्थी निश्चित वेळेत पूर्ण प्रश्नपत्रिका सोडवण्याचा सराव करतात. त्यामुळे लेखनाचा वेग, अचूकता आणि आत्मविश्वास मोठ्या प्रमाणात वाढतो. अनुभवी शिक्षकांनी तयार केलेले प्रश्नसंच – तुमच्या अभ्यासाला योग्य दिशा देतात.…

मुंबईत कोकणवासीयांना मिळणार हक्काचे कोकण भवन

बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या कार्यक्षेत्रात ‘कोकण भवन’ उभारण्याची मंत्री नितेश राणे यांची मागणी महापौर रितू तावडे यांच्याकडे पत्राद्वारे निवेदन सादर राज्याचे कॅबिनेट मंत्री तथा सिंधुदुर्गचे पालकमंत्री श्री. नितेश राणे यांनी मुंबई महानगरपालिकेच्या कार्यक्षेत्रात मध्यवर्ती ठिकाणी ‘कोकण भवन’ उभारण्यात यावे, अशी मागणी मुंबईच्या…

किल्ले भगवंतगड येथे १९ फेब्रुवारी साजरा होणार शिवजयंती उत्सव…!

इतिहास संशोधक रणजित हिर्लेकर यांचे व्याख्यान प्रमुख आकर्षण चिंदर सेवा संघ, शिवप्रेमी यांचे आयोजन चिंदर गावचा मानबिंदू ऐतिहासिक किल्ले भगवंतगड येथे चिंदर सेवा संघ, शिवप्रेमी, चिंदर ग्रामस्थ यांच्या पुढाकाराने व श्री देव सिध्देश्वराच्या आशीर्वादाने गुरुवार दिनांक १९ फेब्रुवारी रोजी शिवजयंती…

आचरा डोंगरे वाडी येथे रान डुकराने केले छप्पराचे नुकसान

आचरा डोंगरे वाडी येथे सोमवारी पहाटेच्या सुमारास डगरीवरुन जाणा-या रान डुकराचा अंदाज चुकल्यानेशंकर उर्फ बाबा देसाई यांच्या घरावर उडी मारल्याने छप्पराचे मोठे नुकसान झाले.सुदैवाने घराला पोट माळा असल्याने घरातील मंडळींना कोणतीही इजा झाली नाही. मात्र रानडुकराची हि करामत चर्चेचा विषय…

शिवजयंती उत्सव समिती कणकवलीतर्फे दुचाकी रॅली

रॅलीचे यंदा ९ वे वर्ष शिवभक्तांनी सहभागी व्हावे : युवा नेते प्रताप भोसले यांचे आवाहन शिवजयंती उत्सव समिती कणकवली तालुका यांच्यातर्फे प्रती वर्षाप्रमाणे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त दुचाकी रॅलीचे आयोजन १९ फेब्रुवारीला करण्यात आले आहे. रॅलीचे हे ९वे वर्ष…

कणकवलीत भव्य मराठा सांस्कृतिक भवन उभारणार

पालकमंत्री नितेश राणे यांच्या संकल्पनेतून शासकीय मान्यता प्राप्त ८ कोटीची तरतुद छत्रपती शिवाजी महाराज जयंतीच्या मुहुर्तावर पालकमंत्री नितेश राणेंच्या हस्ते होणार भूमिपूजन मराठा समाजातील भावी पिढीला प्रेरणा देणारा व छत्रपती शिवाजी महाराज यांच्या इतिहासाची साक्ष देणारा कणकवलीच्या मध्यवर्ती ठिकाणी समाजाचे…

कुडाळ नगरपंचायतच्या घनकचरा व्यवस्थापनासाठी १.०९ कोटी निधी मंजूर

नगराध्यक्ष प्राजक्ता बांदेकर यांची माहिती कुडाळ शहराचे विस्तारात असलेले स्वरूप पाहता नगराध्यक्ष प्राजक्ता बांदेकर-शिरवलकर यांनी घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पबाबत आमदार निलेश राणे यांच्याकडे सातत्याने केलेल्या पाठपुराव्याला यश आले आहे. त्यांच्या विशेष प्रयत्नांतून नगरपंचायतीस आवश्यक भूखंड उपलब्ध झाला असून स्वच्छ भारत अभियान…

उपजीविकेच्या साधनाबरोबर छंदही जोपासा – राजन नाईक

बॅ. नाथ पै फिझिओथेरपी कॉलेजचे स्नेहसंमेलन उत्साहात उपजीविकेच्या साधनाबरोबर छंदही जोपासा. कलेची साधना करा. जगण्याचे मर्म सापडेल. असे उद्गार ज्येष्ठ पत्रकार राजन नाईक यांनी काढले. बॅ.नाथ पै फिजिओथेरपी महाविद्यालयाच्या कलासंगम या स्नेहसंमेलनाच्या उद्घाटन प्रसंगी अध्यक्ष स्थानावरून श्री. नाईक बोलत होते.…

मच्छिमाराना बजवलेल्या नोटीसीबाबत मार्ग निघेल – आम. निलेश राणे

कुडाळ प्रांत कार्यलयात झाली बैठक मालवण मधील मच्छीमार आणि मत्स्यव्यवसायीक यांना सीआरझेड उल्लंघन नोटीस बजवण्यात आली होती. त्या संदर्भात आज कुडाळ येथील उप विभागीय कार्यालयात आमदार निलेश राणे यांच्या उपस्थितीत अधिकाऱ्यांसमोर मच्छीमाराना बजावलेल्या नोटीसीबाबत सुनावणी झाली. यामध्ये सकारत्मक चर्चा होऊन…

error: Content is protected !!