श्रावण येथे चिरे वाहतुक करणारा, भरधाव डंपर पलटी.

चालकासह चारजण किरकोळ जखमी. आचरा कणकवली मार्गावर श्रावण नदीवाडी येथे चिरे वाहतूक करणारा भरधाव जाणारा डंपर पलटी झाल्याने वाहतुकीस अडथळा निर्माण झाला होता.याबाबत माहिती मिळताच बेळणे चेकपोस्ट येथील पोलीस नाईक करवंजे यांनी धाव घेत ग्रामस्थांच्या सहकार्याने रस्त्यावर पडलेले दगड बाजूला…








