जिल्ह्यातील अवकाळीग्रस्त भातशेतीला तातडीने भरपाई द्या !

माजी आमदार वैभव नाईक यांची कृषीमंत्र्यांकडे मागणी सिंधुदुर्ग जिल्ह्यात अवकाळी पावसामुळे भातपिकाचे मोठे नुकसान झाले असून, जमीनदोस्त झालेल्या भात पिकाला कोंब फुटले आहेत. या गंभीर नुकसानीची तातडीने दखल घेऊन पंचनामे करण्याचे आणि शेतकऱ्यांना जास्तीत जास्त नुकसान भरपाई मिळवून देण्याचे आदेश…

सिंधुदुर्ग चे एआय मॉडेल राष्ट्रीय पातळीवर; नीती आयोग दोन दिवस करणार अभ्यास

अभ्यासासाठी नीती आयोगाचे शिष्टमंडळ ३० व ३१ ऑक्टोबरला सिंधुदुर्ग जिल्हा दौऱ्यावर पालकमंत्री नितेश राणे यांची पत्रकार परिषदेत माहिती देशातील पहिला कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) प्रणाली स्वीकारणारा जिल्हा म्हणून सिंधुदुर्ग जिल्हा ओळखला जात आहे. या अद्वितीय मॉडेलचा अभ्यास करण्यासाठी नीती आयोगाने पुढाकार…

करियर कट्टाच्या राज्यस्तरीय कार्यशाळेचे कुडाळ मध्ये उदघाटन

राज्यातून सुमारे १५० प्राचार्य आणि समन्वयक उपस्थित उद्या २६ ऑक्टोबरला होणार सांगता महाराष्ट्र राज्य उच्च व तंत्रशिक्षण विभाग, महाराष्ट्र महिती तंत्रज्ञान सहाय्यता केंद्र आणि संत राऊळ महाराज महाविद्यालय कुडाळ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करियर कट्टा उपक्रम अंतर्गत ‘राष्ट्रीय शैक्षणिक धोरण…

कणकवली तालुक्यात पुन्हा अवैध धंद्यांचा सुळसुळाट

गोवा बनावटीच्या दारूचा सप्लाय जोरात कणकवली पोलीस लक्ष केव्हा देणार? कणकवली तालुक्यामध्ये यापूर्वी अवैध धंद्यांच्या विरोधात कणकवली पोलिसांनी कारवाई सत्र सुरू केल्यानंतर गेले काही महिने बंद असलेले अवैध धंदे पुन्हा एकदा हात पाय पसरू लागले आहेत. मटका, गुटखा, या सहित…

सामाजिक कार्यकर्ते मुरलीधर राणे यांचे निधन

सामाजिक, धार्मिक, शैक्षणिक क्षेत्रात असायचे अग्रेसर कणकवली तालुक्यातील वाघेरी गावचे रहिवासी व सध्या मुंबई घाटकोपर येथील मुरलीधर दिनकर राणे उर्फ मुरली काका (वय 82) यांचे नुकतेच वृद्धापकाळाने निधन झाले. गावातील प्रत्येक घटकाला जोडून ठेवण्याचं विलक्षण सामर्थ्य त्यांच्या वागण्यात होतं. मंदिर…

पाट हायस्कूलमध्ये वारली चित्रण आणि संस्कृती कार्यशाळा

सुप्रसिद्ध अशा वारली चित्रकलेविषयी पाट हायस्कुल मध्ये कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. त्याला विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.वारली चित्रण करता करता ठाणे जिल्हा येथील आदिवासी पाड्यावर ही संस्कृती कशी विकसीत झाली, त्याचे नृत्य प्रकार, रहाणीमान, निसर्गाशी त्यांची जवळीक, वनौषधी खजीना, वारली…

कुडाळातील सीसीटीव्ही बंद ; युवा सेनेने वेधले पोलिसांचे लक्ष

शहरातील CCTV कॅमेरे बंद असल्याबाबत आज युवासेना जिल्हा प्रमुख मंदार शिरसाट यांच्या नेतृत्वाखाली पोलिस निरीक्षक यांची भेट घेतली. लवकरात लवकर सीसीटीव्ही सुरू करावेत अशा आशयाचे निवेदन पोलिसांना देण्यात आले.गेले काही दिवस कुडाळ शहर येथे चोरीचे प्रमाण वाढले असून त्याच अनुषंगाने…

हरकुळ बुद्रुक मधील ठाकरे शिवसेनेच्या ग्रामपंचायत सदस्यां सह अनेक कार्यकर्त्यांचा भाजपा प्रवेश

पालकमंत्री नितेश राणे यांच्या हस्ते प्रवेश गावाचा विकास नितेश राणेच करू शकतात प्रवेशकर्त्यांचा विश्वास कणकवली तालुक्यातील हरकुळ बृद्रूक येथील ठाकरे शिवसेनेच्या ग्रामपंचायत सदस्यांनी आज सिंधुदुर्गचे पालकमंत्री तथा मत्स्यव्यवसाय व बंदर विकास मंत्री नामदार नितेश राणे यांच्या हस्ते भारतीय जनता पक्षात…

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या उपस्थितीत नौका वितरण कार्यक्रम २७ ऑक्टोबर रोजी मुंबईत

मासेमारी क्षेत्राला मोठा हातभार,१४ सहकारी संस्थांना मिळणार अद्ययावत समुद्री नौका ऑक्टोबर रोजी गृहमंत्री अमित शहा यांच्या हस्ते दोन मच्छीमार सोसायटींना दिल्या जाणार बोटीच्या चावी महाराष्ट्रातील मच्छिमार सहकारी संस्थांसाठी २०० मिटर खोल मच्छिमारी साठी समुद्रातील मासेमारी नौका उपलब्ध करून देण्याचा प्रकल्प…

माजगाव जि. प. शाळा नं. ५ येथे वाचन प्रेरणा दिन

डॉ. ए . पी. जे. अब्दुल कलाम यांच्या जयंती निमित्त जि .प . प्राथमिक शाळा माजगाव नं. ५ या शाळेत वाचन प्रेरणा दिन साजरा करण्यात आला.डॉ. ए . पी. जे अब्दुल कलाम यांच्या प्रतिमेस पुष्पहार घालून पूजन करण्यात आले. विद्यार्थ्यांनी…

error: Content is protected !!