मालवणी भाषा भवन उभारणार – पालकमंत्री नितेश राणे

‘रिल्स मालवणी’चा शानदार मालवणी अवॉर्ड्स सोहळा ज्येष्ठ दशावतारी कलाकार ओमप्रकाश चव्हाण यांना कला सिंधू पुरस्कार प्रदान विविध मालवणी कला विभागातील कलाकारांचा सन्मान मराठी भाषा भवनाप्रमाणे लवकरच कोकणात मालवणी भाषा भवन उभारणार असल्याची घोषणा सिंधुदुर्गचे पालकमंत्री नितेश राणे यांनी कुडाळ येथे…

देवगड-जामसंडेत ठाकरे युवा सेनेला खिंडार

ठाकरे युवा सेना उपजिल्हाप्रमुख निनाद देशपांडे यांच्यासह पदाधिकाऱ्यांनी केला भाजपात पक्ष प्रवेश मंत्री नितेश राणे यांच्या उपस्थितीत ओमगणेश निवासस्थानी झाला पक्ष प्रवेश देवगड तालुक्यात उद्धव बाळासाहेब ठाकरे (ठाकरे सेना) पक्षाला मोठा धक्का बसला आहे. ठाकरे युवा सेनेचे उपजिल्हाप्रमुख निनाद देशपांडे…

…आणि त्यांच्या चेहऱ्यावर हास्य फुलले

वाढदिवसाच्या पैशातून केले त्रिंबक ग्रामपंचायतीच्या पदाधिकारी कर्मचाऱ्यांनी दिविजा वृद्धाश्रमात अन्नदान अवास्तव खर्चातून वाढदिवसाचा आनंद मिळतो असे नाही तर साधेपणाने वाढदिवस साजरा करत वाचलेल्या पैशातून वंचितांना दानधर्म केल्यास जो आनंद मिळतो तो प्रेरणादायी असतो. याचा आदर्श त्रिंबक ग्रामपंचायतीच्या पदाधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी…

मुंबईत कोकण प्रॉपर्टी प्रदर्शन 2026 चे उत्साहात उद्घाटन

सिंधुदुर्ग–रत्नागिरीतील प्रॉपर्टींना मुंबईत मोठा प्रतिसाद क्रेडाई सिंधुदुर्ग आयोजित “कोकण प्रॉपर्टी प्रदर्शन 2026” या भव्य वास्तू प्रदर्शनाचे उद्घाटन आज दादर येथील क्रीडा भवन मैदान, छत्रपती शिवाजी महाराज पार्क येथे उत्साहात पार पडले. सिंधुदुर्ग–रत्नागिरीतील प्रॉपर्टींना मुंबईत मोठा प्रतिसाद मिळत आहे.क्रेडाई सिंधुदुर्ग आणि…

भारतीय एकत्र कुटुंब पद्धती जगात श्रेष्ठ – डॉ. सोमनाथ कदम

भारतीय कुटुंब पद्धती ही जगात श्रेष्ठ आहे त्यामुळे मुलांवर चांगले संस्कार होतातच पण वृद्ध दिव्यांग आजारी व्यक्ती यांना कुटुंबात सामावून घेतले जाते. भारतीय संस्कृतीचे वैशिष्ट्य असे की ते स्वतः पेक्षा इतरांच्या सुखाचे जास्त विचार करतात. त्यातूनच आनंद मिळवला जातो असे…

कणकवलीत ‘यंगस्टार चषक २०२६’ राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेचे भव्य आयोजन

नगरपंचायत बॅडमिंटन कोर्ट, भालचंद्र महाराज आश्रम शेजारी रंगणार स्पर्धा कणकवली : क्रीडाप्रेमींसाठी आनंदाची बातमी म्हणजे यंगस्टार मित्रमंडळ, कणकवली यांच्या वतीने ‘यंगस्टार चषक २०२६’ या भव्य राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. ही स्पर्धा दिनांक १७, १८ व १९ एप्रिल…

पालकमंत्री संपर्क कार्यालयात नागरिकांशी थेट संवाद

जनतेच्या समस्यांचे जलद निवारण करणे हे माझे कर्तव्य पालकमंत्री नितेश राणे जनतेच्या अडचणी दूर करणे हे पालकमंत्री म्हणून माझे कर्तव्य आहे. त्यामुळे लोकांशी सातत्याने संवाद साधणे, त्यांच्या गाठीभेटी घेणे आणि त्यांच्या समस्या तात्काळ सोडवणे यावर आमचा भर आहे, असे प्रतिपादन…

खेलो मास्टर राष्ट्रीय कबड्डी स्पर्धेत महाराष्ट्राच्या महिला संघातून सिंधू कन्या सरिता कदम यांना सुवर्ण यश

सरिता कदम नारिंग्रे गावची कन्या चंदिगढ पंजाब येथे दिनांक 20 ते 22 मार्च रोजी झालेल्या राष्ट्रीय कबड्डी स्पर्धेत कर्णधार लीना डोलकर यांच्या नेतृत्वाखाली प्रतिस्पर्ध्यांना धूळ चारित महाराष्ट्राच्या 30 प्लस महिला गटात महाराष्ट्र संघाकडून खेळताना सिंधु कन्या सरिता कदम यांच्या चतुरस्त्र…

मसुरे येथील मान्यवरांचा मसुरे एज्युकेशन सोसायटी मुंबई यांच्या वतीने गौरव

यामध्ये मसुरे सहकारी पतपेढी मर्यादित मुंबई या संस्थेचे सर्व नूतन संचालक मंडळ, मसुरे एज्युकेशन सोसायटी मुंबई या संस्थेतील विशेष योगदान देणारे सभासद, पदाधिकारी, मसुरे गावातील पत्रकार, विविध क्षेत्रात उल्लेखनीय निवडीबाबत आणि उल्लेखनीय कार्य करणारे मसुरे गावातील ग्रामस्थ या सर्वांचा विशेष…

आंबा-काजू बागायतदारांना जाहीर झालेली मदत तुटपुंजी !

मदत वाढवण्याची महाराष्ट्र चेम्बर ऑफ कॉमर्सची मागणी उपाध्यक्ष श्रीकृष्ण परब आणि नकुल पार्सेकर यांची पत्रकार परिषद शासनाने आंबा-काजू बागायतदारांना जाहीर केलेली हेक्टरी २२ हजार रुपयांची मदत हि अत्यंत तुटपुंजी आहे. त्यामुळे ज्याप्रमाणे द्राक्ष बागायतदारांना शासन मदत देते त्या धर्तीवर आंबा-काजू…

error: Content is protected !!