श्री स्वामी समर्थ मठ मसदे वडाचापाट येथे बुधवार दिनांक 15 एप्रिल 2026 रोजी स्वामी पुण्यतिथी उत्सव साजरा होत आहे

श्री १०८ महंत मठाधीश प.पू. सद्गुरू श्री गावडेकाका महाराज यांच्या संकल्पनेतून साकारलेल्याअक्कलकोट श्री स्वामी समर्थ श्री सद्गुरू भक्त सेवा न्यास, संलग्न रजि. श्री स्वामी समर्थ मठ मसदे वडाचापाटता. मालवण, जि. सिंधुदुर्ग या मठामध्ये बुधवार दि. १५ एप्रिल २०२६ रोजी महाराज…








