कणकवलीत रंगणार बॅडमिंटन चे सामने

कणकवली बॅडमिंटन क्लब व के एन के स्मॅशर्स चे आयोजन आमदार नितेश राणे यांच्या हस्ते होणार उद्घाटन कणकवली बॅडमिंटन क्लब व के एन के स्मॅशर्स कणकवली यांच्या संयुक्त विद्यमाने सिंधुदुर्ग बॅडमिंटन लीग 2023 चे आयोजन 8 व 9 एप्रिल रोजी…