परमहंस भालचंद्र महाराज संस्थान शिष्यवृत्ती मार्गदर्शन वर्गाचा 20 जुलैपासून शुभारंभ

परमहंस भालचंद्र महाराज संस्थान कणकवलीच्या शैक्षणिक मंडळामार्फत दरवर्षीप्रमाणे पूर्व उच्च माध्यमिक पाचवी व पूर्व माध्यमिक आठवी या शासकीय शिष्यवृत्ती परीक्षेस बसलेल्या विद्यार्थ्यांसाठी मार्गदर्शन वर्गांचे आयोजन करण्यात आले आहे. या मार्गदर्शन शुभारंभ रविवार २० जुलै रोजी भक्त निवास सभागृहात मान्यवरांच्या उपस्थितीत…