विकसित भारत संकल्प यात्रेद्वारे केंद्र सरकारच्या महत्त्वाकांक्षी योजनांचे फायदे प्रत्येक लाभार्थ्यांपर्यंत पोहोचावेत हाच उद्देश

केंद्रीय गृहराज्यमंत्री अजयकुमार मिश्रा मोदी सरकार हे सर्वसामान्यांच्या समस्या सोडवणारे सरकार केंद्र सरकारच्या महत्त्वाकांक्षी योजनांचे फायदे प्रत्येक लाभार्थ्यांपर्यंत तळागाळात पोहोचावेत या उद्देशाने ‘विकसित भारत संकल्प यात्रा’ ही देशव्यापी मोहीम केंद्र सरकारकडूनपुर्ण देशात सुरू करण्यात आली आहे. या यात्रेच्या प्रवासात आम्हाला…

Read Moreविकसित भारत संकल्प यात्रेद्वारे केंद्र सरकारच्या महत्त्वाकांक्षी योजनांचे फायदे प्रत्येक लाभार्थ्यांपर्यंत पोहोचावेत हाच उद्देश

तळवडे विविध कार्यकारी सहकारी सेवा सोसायटी मार्फत भात खरेदीचा करण्यात आला शुभारंभ

सावंतवाडी तालुक्यातील तळवडे येथील विविध कार्यकारी सहकारी सेवा सोसायटी मार्फत भात खरेदीचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी या भात खरेदीचा शुभारंभ तळवडे विविध सहकारी सेवा सोसायटीचे चेअरमन बाबुराव दत्ताराम परब यांचे हस्ते श्रीफळ वाढवून करण्यात आला. यावेळी व्हाईस चेअरमन निशा शिरोडकर…

Read Moreतळवडे विविध कार्यकारी सहकारी सेवा सोसायटी मार्फत भात खरेदीचा करण्यात आला शुभारंभ

सावंतवाडी तालुका पत्रकार संघाच्या वतीने तालुक्यातील पत्रकार व कुटुंबियांचे आरोग्य तपासणी शिबिर संपन्न

पत्रकारांनी आपल्या धावपळीच्या जीवनामध्ये स्वतःबरोबर स्वतःच्या कुटुंबांची काळजी घेणे गरजेचे असून अपाय होण्याअगोदर उपाय करावा त्यामुळे किमान चार महिन्यातून एकदा रेगुलर आरोग्य तपासणी करून घेण्याचे आवाहन सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ ज्ञानेश्वर ऐवळे यांनी केले.ते सावंतवाडी येथे उपजिल्हा रुग्णालयात…

Read Moreसावंतवाडी तालुका पत्रकार संघाच्या वतीने तालुक्यातील पत्रकार व कुटुंबियांचे आरोग्य तपासणी शिबिर संपन्न

ओल्ड गोवा येथील सेंट फ्रान्सिस फेस्तसाठी पदयात्रेने जाणाऱ्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ख्रिस्ती बांधवांच्या सेवेसाठी सिंधुमित्र सेवा सहयोग प्रतिष्ठान या सेवाभावी संस्थेने गेल्या 10 वर्षापासूनची परंपरा यावर्षीही जपली

ओल्ड गोवा येथील सेंट फ्रान्सिस फेस्तसाठी पदयात्रेने जाणाऱ्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ख्रिस्ती बांधवांच्या सेवेसाठी सावंतवाडी येथील सिंधुमित्र सेवा सहयोग प्रतिष्ठान या सेवाभावी संस्थेने गेल्या दहा वर्षापासूनची परंपरा यावर्षीही जपली. पदयात्रेत दरवर्षी जनजागरण अभियान राबविण्यात येते, यावर्षी “विश्वशांती – वसुधैव कुटुंबकम्” हे…

Read Moreओल्ड गोवा येथील सेंट फ्रान्सिस फेस्तसाठी पदयात्रेने जाणाऱ्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ख्रिस्ती बांधवांच्या सेवेसाठी सिंधुमित्र सेवा सहयोग प्रतिष्ठान या सेवाभावी संस्थेने गेल्या 10 वर्षापासूनची परंपरा यावर्षीही जपली

मोदी सरकार दिंव्यांगांच्या कल्याणासाठी वचनबद्ध

अनिल शिंगाडे , जिल्हाध्यक्ष – भाजपा दिव्यांग विकास आघाडी भाजपा दिव्यांग विकास आघाडीच्या वतीने दिव्यांग लोकप्रतिनिधींचा सन्मान जागतिक अपंग दिनाचे औचित्य साधून भाजपा दिव्यांग विकास आघाडीच्या वतीने वेंगुर्ले भाजपा कार्यालयात दिव्यांग लोकप्रतिनिधींचा सन्मान करण्यात आला. यावेळी वेंगुर्ले तालुक्यातील खानोली ग्रामपंचायत…

Read Moreमोदी सरकार दिंव्यांगांच्या कल्याणासाठी वचनबद्ध

मराठी पत्रकार परिषदेच्या वर्धापन दिनानिमित्त सावंतवाडी तालुका पत्रकार संघातर्फे सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयात उदया 3 नोव्हेंबर रोजी पत्रकारासाठी आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन

पत्रकारितेच्या अत्यंत धावपळीच्या क्षेत्रात सर्व समाजाचे प्रश्न मांडत असताना आपले स्वतःकडे व स्वतःच्या कुटुंबाच्या आरोग्याकडे मात्र दुर्लक्ष होत असते. आरोग्याकडे होत असलेल्या या दुर्लक्षाचा वेळप्रसंगी मोठा फटका आपल्याला व पर्यायाने आपल्या कुटुंबालाही बसतो. हीच बाब गांभीर्याने घेत मराठी पत्रकार परिषदेचा…

Read Moreमराठी पत्रकार परिषदेच्या वर्धापन दिनानिमित्त सावंतवाडी तालुका पत्रकार संघातर्फे सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयात उदया 3 नोव्हेंबर रोजी पत्रकारासाठी आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन

भोसले इंटरनॅशनल स्कूलच्या वतीने नृत्याविष्कार स्पर्धेचे आयोजन

‘लर्न अँड ग्रो’ शृंखले अंतर्गत रंगणार विविध स्पर्धा सावंतवाडी येथील यशवंतराव भोसले इंटरनॅशनल स्कूलच्या वतीने मुलांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी ‘लर्न अँड ग्रो’ या शृंखलेचे आयोजन करण्यात आले आहे. या अंतर्गत विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात येणार असून पहिल्या टप्प्यात १६ डिसेंबर…

Read Moreभोसले इंटरनॅशनल स्कूलच्या वतीने नृत्याविष्कार स्पर्धेचे आयोजन

भक्तांच्या अलोट गर्दीत,आई माऊलीचा जयघोष करत हजारो पुरुष महीला भाविकांनी सोनुर्ली माऊली चरणी लोटांगण घालून फेडले नवस

नयनरम्य दृश्य प्राण्यासाठी लाखो भाविकांची गर्दी माऊली देवस्थान कमिटीने केले योग्य नियोजन! पोलिस यंत्रणा, प्रशासकीय यंत्रणा यांचे लाभले मोलाचे सहकार्य भक्तांच्या अलोट गर्दीत,आई माऊलीचा जयघोष करत हजारो पुरुष महीला भाविकांनी सोनुर्ली माऊली चरणी लोटांगण घालून आपला नवस फेड केला, मंगळवारी…

Read Moreभक्तांच्या अलोट गर्दीत,आई माऊलीचा जयघोष करत हजारो पुरुष महीला भाविकांनी सोनुर्ली माऊली चरणी लोटांगण घालून फेडले नवस

आजगाव साहित्य कट्ट्याचा सदतिसावा मासिक कार्यक्रम

आजगाव येथील साहित्य प्रेरणा कट्ट्याचा सदतिसावा मासिक कार्यक्रम रविवार दिनांक २६ नोव्हेंबर रोजी सायंकाळी पाच वाजता आजगाव मराठी शाळेत आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमाचा विषय ‘साहित्य सृष्टीत दिवाळी अंकाचे महत्व’ असा असून साहित्य कट्ट्याचे सदस्य दिवाळी अंकांविषयी बोलतील. दिवाळी…

Read Moreआजगाव साहित्य कट्ट्याचा सदतिसावा मासिक कार्यक्रम

शरद मोचेमाडकर यांच्या पौराणिक नाटकाचा पुण्यात प्रयोग

सिंधुदुर्ग युवा ग्रुपचे आयोजन, अर्चना घारे – परब यांच्या हस्ते उदघाटन दशावतार कला ही कोकणी माणसाच्या जीवनाचा अविभाज्य भाग श्री. शरद मोचेमाडकर प्रस्तुत जय हनुमान पारंपरिक नाट्यमंडळ दांडेली आरोस सिंधुदुर्ग, यांच्या “टपकेश्वर तीर्थक्षेत्र” या पौराणिक नाट्य प्रयोगाचे आचार्य अत्रे सभागृह,…

Read Moreशरद मोचेमाडकर यांच्या पौराणिक नाटकाचा पुण्यात प्रयोग

वेंगुर्ले तालुक्यातील ग्रामपंचायतींच्या उपसरपंच निवडीत पुन्हा एकदा भाजपाचा वरचष्मा

वेंगुर्ले तालुक्यातील वायंगणी , खानोली , मातोंड , पेंडुर या ग्रामपंचायत उपसरपंच निवडीत वायंगणी , मातोंड , पेंडुर या तिनही ग्रामपंचायतीचे उपसरपंच भाजपाचे बिनविरोध निवडून येत वेंगुर्ले तालुक्यात असलेले भाजपाचे वर्चस्व पुन्हा एकदा सिद्ध झाले . तसेच खानोली उपसरपंच निवडीत…

Read Moreवेंगुर्ले तालुक्यातील ग्रामपंचायतींच्या उपसरपंच निवडीत पुन्हा एकदा भाजपाचा वरचष्मा

न्हावेली तिरोडा नाणोस व गूळदुवे पंचक्रोशीतील बिबट्या तसेच पटेरी वाघाच्या वाढत्या उपद्रवाबाबत ग्रामस्थांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पदाधिकारया समवेत उपवनसंरक्षक कार्यालयाला दिली धडक

मनसेच्यां माध्यमातून बोंबाबोंब आंदोलन उभारणार न्हावेली तिरोडा नाणोस व गूळदुवे पंचक्रोशीतील बिबट्या तसेच पटेरी वाघाच्या वाढत्या उपद्रवाबाबत शुक्रवारी ग्रामस्थांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पदाधिकारया समवेत येथील उपवनसंरक्षक कार्यालयात धडक दिली. यावेळी उपवनसंरक्षक नवाकिशोर रेड्डी यांची भेट घेत वाघ व बिबट्याचा बंदोबस्त…

Read Moreन्हावेली तिरोडा नाणोस व गूळदुवे पंचक्रोशीतील बिबट्या तसेच पटेरी वाघाच्या वाढत्या उपद्रवाबाबत ग्रामस्थांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पदाधिकारया समवेत उपवनसंरक्षक कार्यालयाला दिली धडक
error: Content is protected !!