
शिक्षण प्रसारक मंडळ कणकवलीची निवडणूक 31 ऑगस्ट पूर्वी घ्या
मुंबई उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर सर्किट बेंचचे आदेश शिक्षण प्रसारक मंडळाच्यावतीने ॲड. श्रीकृष्ण गणबावले, ॲड. उमेश सावंत व ॲड. अद्वेत वजराटकर यांचा युक्तिवाद शिक्षण प्रसारक मंडळ कणकवली या संस्थेची नविन कार्यकारिणी निवडण्याची निवडणूक ३१ ऑगस्ट २०२६ पुर्वी घेण्यात यावी, असे निर्देश…









