
रमेश गावडे यांचे जम्मू ते मुंबई यशस्वी सायकलिंग!
ब्युटीज ऑन व्हील्स कडून अभिनंदन सिंधुदुर्ग मधील मालवण तालुक्यातील चौके गावचे सुपुत्र रमेश गावडे यांनी जम्मू काटरा ते मुंबई हा २०५६ किमी प्रवास १८ दिवस सायकलिंग करत नुकताच पूर्ण केला आहे.इन्कमटॅक्स मध्ये अधिकारी पदावर असलेल्या गावडे यांच्या या अतुलनीय कामगिरीचे…










