राष्ट्रीय ग्राहक दिनानिमित्त “जिल्हास्तरीय निबंध स्पर्धा-२०२३”

ग्राहक पंचायत महाराष्ट्र संस्थेचे आयोजन २४ डिसेंबर “राष्ट्रीय ग्राहक दिना” निमित्त ग्राहक पंचायत-कोकण विभाग, सिंधुदुर्ग जिल्हा शाखेच्यावतीने “जिल्हास्तरीय निबंध स्पर्धा-२०२२” चे आयोजन करण्यात आले आहे.संपूर्ण अर्थव्यवस्थेचा केंद्रबिंदू असलेला ग्राहक राजा सजग व्हावा, ग्राहकाला आपले हक्क, अधिकार आणि कर्तव्ये याची जाणीव…

Read Moreराष्ट्रीय ग्राहक दिनानिमित्त “जिल्हास्तरीय निबंध स्पर्धा-२०२३”

विधानसभेत विरोधक शेतकऱ्यांच्या मुद्यांवरुन आक्रमक

राज्यातील शेतकऱ्यांच्या विविध मुद्यांवरुन विरोधी पक्ष विधिमंडळाच्या आवारात आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं. महाविकास आघाडीद्वारे शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी विधानभवन परिसरात आंदोलन करण्यात आलं. नेत्यांनी गळ्यात संत्री, वांगी याची माळ घालून आंदोलन केलं. शेतकऱ्यांच्या डोळ्याला पाझर, सरकार दाखवतंय गाजर, शेतकरी झाला कासावीस, खोके…

Read Moreविधानसभेत विरोधक शेतकऱ्यांच्या मुद्यांवरुन आक्रमक

स्मिता वसंत नाईक या निराधार महिलेस संविता आश्रमचा आधार

बांदा पोलिस स्टेशनच्या पोलिसांनी आश्रमात केले दाखल संविता आश्रमः बांदा ता.सावंतवाडी येथे निराधार अवस्थेत फिरत असलेल्या स्मिता वसंत नाईक वय वर्षेः३० या महिलेला बांदा पोलिसांनी नुकतेच पणदूरच्या संविता आश्रमात दाखल केले. महिलेच्या गावाची चौकशी केली असता स्मिता वसंत नाईक रा.साखळी…

Read Moreस्मिता वसंत नाईक या निराधार महिलेस संविता आश्रमचा आधार

शर्मिला नारायण तिरोडकर या ६५ वर्षिय निराधार महिलेचे संविता आश्रमकडून कुटुंब पुनर्मिलन

डिंगणे (गावठणवाडी) ता.सावंतवाडी येथून महिलेस निराधार स्थीतीत संविता आश्रमात केले होते दाखल संविता आश्रम,पणदूरः.मु.पो.डिंगणे (गावडणवाडी) ता.सावंतवाडी येथून श्रीम.शर्मिला नारायण तिरोडकर वय वर्षेः ६५ या निराधार व बेघर महिलेला बांदा पोलिस स्टेशनच्या माध्यमातून दि.१६ नोव्हेंबर,२३ रोजी पणदूरच्या संविता आश्रमात दाखल करण्यात…

Read Moreशर्मिला नारायण तिरोडकर या ६५ वर्षिय निराधार महिलेचे संविता आश्रमकडून कुटुंब पुनर्मिलन

माणगाव येथे आजपासून कुडाळ तालुका विज्ञान प्रदर्शन

तीन दिवस चालणार प्रदर्शन माणगाव हायस्कूलची जय्यत तयारी प्रतिनिधी | कुडाळ : कुडाळ तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शन आज पासून सुरू होत असून ७ ते ९ डिसेंबर या कालावधीत माणगाव येथील श्री वासुदेवानंद सरस्वती माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात आयोजित केले आहे.७…

Read Moreमाणगाव येथे आजपासून कुडाळ तालुका विज्ञान प्रदर्शन

आचरा सहाय्यक पोलीस निरीक्षकांकडून हॉटेल व्यावसायिकांचा सत्कार

नौदल दिनानिमित्त बाहेरील पोलीसांची केली होती व्यवस्था आचरा-अर्जुन बापर्डेकर नौदल दिनानिमित्त बंदोबस्तासाठी बाहेरून आलेल्या पोलीसांच्या व्यवस्थेसाठी आचरा येथील सहकार्य दिलेल्या हॉटेल व्यावसायिकांचा सत्कार आचरा पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अनिल व्हटकर यांनी आचरा पोलीस स्टेशन येथे केला. यावेळी त्यांनी सहकार्याबद्दल…

Read Moreआचरा सहाय्यक पोलीस निरीक्षकांकडून हॉटेल व्यावसायिकांचा सत्कार

केवळ आरोप नाहीत तर आरोग्यासाठी उपाययोजना देखील युवासेनेने केल्या!

युवासेनेच्या शिरगांव येथील आरोग्य शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद संदेश पारकर ,सतीश सावंत, सुशांत नाईक यांच्या हस्ते झाला शुभारंभ यावेळी शिवसेना तालुकाप्रमुख मिलिंद साटम, उपतालुकाप्रमुख रवींद्र जोगल ,देवगड युवासेना तालुकाप्रमुख गणेश गावकर, देवगड नगरसेवक विशाल मांजरेकर, शिरगाव सरपंच समीर शिरगावकर, उपसभापती अमित…

Read Moreकेवळ आरोप नाहीत तर आरोग्यासाठी उपाययोजना देखील युवासेनेने केल्या!

आज दिनांक 06/12/2023 रोजी कुंभारमाठ गावचे ग्रामदैवत श्री ब्राह्मण देव जत्रोत्सव

प्रति मालवण शहर म्हणून ओळखले जाणारे कुंभार माठ गावचे ग्रामदैवत श्री ब्राह्मण देव यांचा जत्रोत्सव सोहळा मोठ्या थाटामाटात पार पडत आहे तरी सर्व भाविक भक्तगणांनी उपस्थित उपस्थित राहावे असे आवाहन कुंभारमाठ गावच्या ग्रामस्थांनी केले आहे.

Read Moreआज दिनांक 06/12/2023 रोजी कुंभारमाठ गावचे ग्रामदैवत श्री ब्राह्मण देव जत्रोत्सव

भिरवंडे रामेश्वर मंदिर रस्त्याला महाविकास आघाडी सरकारकडूनच मंजुरी

भाजपने फुकाचे श्रेय घेऊ नये मंगेश सावंत यांचा टोला महाराष्ट्र शासनाच्या पर्यटन विकासासाठी मूलभूत सुविधा करता अनुदान वर्ष 2021 22 या योजनेअंतर्गत भिरवंडे वृद्धाश्रम ते रामेश्वर मंदिर पर्यंतच्या रस्त्यासाठी 30 लाखाचा निधी हा महाविकास आघाडी सरकारच्या कालावधीत मंजूर करण्यात आला…

Read Moreभिरवंडे रामेश्वर मंदिर रस्त्याला महाविकास आघाडी सरकारकडूनच मंजुरी

राष्ट्रवादी अजितदादा पवार गटाचे जिल्हाध्यक्ष अबीद नाईक यांनी केले डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन

जिल्हा, तालुका राष्ट्रवादी चे पदाधिकारी उपस्थित राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष अबिद नाईक यांनी आज कणकवली बौद्धविहार येथे उपेक्षित व शोषित घटकांच्या न्याय हक्कासाठी संघर्ष करणारे व त्यांच्या उद्धारासाठी आयुष्य वेचणारे धर्म व जाती व्यवस्थबाबात समाजक्रांति घड़वुन आणणारे भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ.बाबासाहेब…

Read Moreराष्ट्रवादी अजितदादा पवार गटाचे जिल्हाध्यक्ष अबीद नाईक यांनी केले डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन

भिरवंडे रामेश्वर मंदिर रस्ता डांबरीकरण कामाचा शुभारंभ

आमदार नितेश राणेंच्या माध्यमातून 30 लाखांचा निधी मंजूर कनेडी फोडा रोड गणेश मंदिर ते भिरवंडे रामेश्वर मंदिर या रस्ता डांबरीकरण कामाचा शुभारंभ नुकताच स्टेट बँके चे माजी कर्मचारी व सामाजिक कार्यकर्ते सुभाष उर्फ बबन सावंत यांच्या शुभहस्ते करण्यात आला. आम…

Read Moreभिरवंडे रामेश्वर मंदिर रस्ता डांबरीकरण कामाचा शुभारंभ

भिरवंडे – गांधीनगर मुख्य रस्त्याच्या डांबरीकरणाच्या कामाचा शुभारंभ

आमदार नितेश राणेंच्या मार्फत 30 लाखांचा निधी मंजूर गेली कित्येक वर्षाची मागणी असलेल्या गांधीनगर ( खलांतर )मुख्य रस्त्याच्या डांबरीकरण कामाचा शुभारंभ जेष्ठ नागरिक अनंत काका सावंत यांच्या शुभहस्ते करण्यात आला. कणकवलीचे आमदार नितेश राणे यांच्या विशेष प्रयत्नातून व संदेश सावंत…

Read Moreभिरवंडे – गांधीनगर मुख्य रस्त्याच्या डांबरीकरणाच्या कामाचा शुभारंभ
error: Content is protected !!