मागासवर्ग आयोगातर्फे २३ जानेवारीपासून युद्धपातळीवर सुरु होणार सर्वेक्षण

यंत्रणा सज्ज ठेवा, गावोगारी दवंडी द्या, नागरिकांना माहिती द्या अचूक, कालबद्धपणे काम व्हावे चोवीस तास कॉल सेंटर सुरु ठेवामुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश मुंबई : मराठा समाजाचे सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक मागासलेपण तपासण्यासाठी राज्य मागासवर्ग आयोगामार्फत २३ जानेवारीपासून युद्धपातळीवर सुरु होणाऱ्या…

Read Moreमागासवर्ग आयोगातर्फे २३ जानेवारीपासून युद्धपातळीवर सुरु होणार सर्वेक्षण

म्हापसा पोलिस स्टेशनमधून तीन बेघर व निराधार युवक पणदूरच्या संविता आश्रमात दाखल

संविता आश्रमःपणदूरः गोव्यातील म्हापसा टँक्सी स्टँण्ड येथे थंडीत कुडकुडणा-या तीन बेघर व निराधार युवकांना म्हापसा पोलीस स्टेशनद्वारे दि.२०/०१/२४ रोजी जीवन आनंद संस्थेच्या पणदूर येथील संविता आश्रमात दाखल करण्यात आले. रस्त्यावरील निराधार वंचितांचे पुनर्वसन आणि त्यांना माणूस म्हणून सन्मानाचे जीवन जगता…

Read Moreम्हापसा पोलिस स्टेशनमधून तीन बेघर व निराधार युवक पणदूरच्या संविता आश्रमात दाखल

पत्रकार विवेक (राजू) परब यांचा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कडून अनोखा सन्मान!

रवींद्र भोवड व विलास हडकर यांच्या हस्ते आयोध्येतून आलेली श्रीराम मूर्ती प्रदान श्री रामाच्या जयघोषाने हर्षली चिंदर नगरी चिंदर गावातील अनुलोम वस्तीमित्र पत्रकार विवेक(राजू)परब यांना अनुलोमचे प्रमुख मार्गदर्शक उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी खास अयोध्येहून मागवलेली प्रभू श्री रामांची धनुर्रधारी मूर्ती…

Read Moreपत्रकार विवेक (राजू) परब यांचा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कडून अनोखा सन्मान!

अखिल भारतीय साने गुरुजी कथामाला अधिवेशन जांबावली गोवा येथे 28 आणि 29 जानेवारी 2024

अखिल भारतीय साने गुरुजी कथामाला यांचे 56 वे राष्ट्रीय अधिवेशन दिनांक 28 जानेवारी आणि 29 जानेवारी 2024 ला दामोदर संस्थान जांबावली केपे गोवा येथे भरत आहे. सदर अधिवेशन श्री. शामराव कराळे अध्यक्ष साने गुरुजी कथामाला यांच्या अध्यक्षतेखाली भरत असून श्री.सुभाष…

Read Moreअखिल भारतीय साने गुरुजी कथामाला अधिवेशन जांबावली गोवा येथे 28 आणि 29 जानेवारी 2024

पूज्य साने गुरुजी शतकोत्तर रौप्य महोत्सवी जयंती वर्षा निमित्त साने गुरुजी कथामाला मालवण साजरी करणार श्यामच्या आईचा वाढदिवस

महाराष्ट्र माऊली पूज्य साने गुरुजींचा शतकोत्तर रौप्यमहोत्सवी जयंती वर्षानिमित्त साने गुरुजी कथामाला मालवण “श्यामच्या आई” चा वाढदिवस साजरा करणार आहे. याबाबत बोलताना सुरेश ठाकूर (अध्यक्ष कथामाला मालवण ) म्हणाले, “पूज्य साने गुरुजींना १९३२ साली स्वातंत्र्य चळवळीत भाग घेतल्यामुळे अटक झाली.…

Read Moreपूज्य साने गुरुजी शतकोत्तर रौप्य महोत्सवी जयंती वर्षा निमित्त साने गुरुजी कथामाला मालवण साजरी करणार श्यामच्या आईचा वाढदिवस

२२ जाने रामलल्ला प्राणप्रतिष्ठा दिन “मर्यादा पुरुषोत्तम दिन” घोषित करा

हिंदू महासभेची राज्यपाल यांच्याकडे मागणी राज्यपाल रमेश बैस यांना हिंदू महासभेच्यावतीने निवेदन देण्यासाठी प्रतिनिधी गेले असता, त्यांची भेट राजभवनावर होअु शकली नाही. राज्यपाल भवनावर दिलेल्या निवेदनात राष्ट्रपती महोदया महामहीम द्रौपदीजीं मुर्मूंनी २२ जाने. हा रामलल्ला प्राणप्रतिष्ठा दिन ” मर्यादा पुरुषोत्तम…

Read More२२ जाने रामलल्ला प्राणप्रतिष्ठा दिन “मर्यादा पुरुषोत्तम दिन” घोषित करा

आमदार नितेश राणे यांचा सन्मान

दिनांक २०/०१/२०२४ रोजी माऊली मित्र मंडळ, जुना भाजी मार्केट व्यापारी मित्र मंडळ व संलग्न मित्र मंडळाचे वतीने लोकप्रिय आमदार श्री नितेश जी राणे साहेब यांना शाल, श्रीफळ पुष्पगुच्छ देऊन सन्मानित करण्यात आले, *माऊली मित्र मंडळ, जुना भाजी मार्केट व्यापारी मित्र…

Read Moreआमदार नितेश राणे यांचा सन्मान

आयुष्यातील सर्व संकटांवर मात करून विद्यार्थ्यांनी आपले उज्वल करिअर घडवावे: यशवंत शितोळे

वैभववाडी – विद्यार्थ्यांना आपल्या आयुष्यामध्ये जर आपले उज्वल करिअर घडवायचे असेल तर त्यांनी आपल्या आयुष्यामध्ये अतिशय प्रामाणिक प्रयत्न करून व सर्व संकटांवर मात करून करिअरच्या सर्व संधींचा लाभ घ्यावा असे आवाहन प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित असलेले महाराष्ट्र राज्य तंत्रज्ञान विभागाचे…

Read Moreआयुष्यातील सर्व संकटांवर मात करून विद्यार्थ्यांनी आपले उज्वल करिअर घडवावे: यशवंत शितोळे

श्रीराम मंदिर प्राणप्रतिष्ठापना सोहळा निमित्ताने कुंभारमाठ गावात विविध कार्यक्रम

अयोध्येत उभारण्यात आलेल्या आपल्या भव्य दिव्य श्रीराम मंदिरात येत्या सोमवारी दि. 22 जानेवारी 2024 रोजी श्रीरामांच्या मूर्तीची प्रतिष्ठापना करण्यात येणार आहे. तरी कुंभारमाठ गावात विविध कार्यक्रम नियोजित केले गेले आहेत तरी आपण सर्वांनी त्या कार्यक्रमात सहभागी होऊन कार्यक्रमाची शोभा वाढवावी.🚩🏹जय…

Read Moreश्रीराम मंदिर प्राणप्रतिष्ठापना सोहळा निमित्ताने कुंभारमाठ गावात विविध कार्यक्रम

वेताळगड पाण्याच्या टाक्या स्वच्छता मोहीम

दुर्ग मावळा प्रतिष्ठानतर्फे मालवण तालुक्यातील वेताळगडावरील पाण्याच्या टाक्यांची स्वच्छता करण्यात आली.वेताळगडावर गडाच्या उत्तरेस काताळात तीन टाक्या आहेत. या टाक्या झाडाझूडूपांनी आच्छादलेल्या होत्या. दुर्ग मावळा प्रतिष्ठानने आज स्वच्छता मोहीम आखून या टाक्या स्वच्छ केल्या.या मोहिमेला दुर्ग मावळा प्रतिष्ठान सिंधुदुर्ग प्रसिद्धी प्रमुख…

Read Moreवेताळगड पाण्याच्या टाक्या स्वच्छता मोहीम

पेंडूर मोगरणे येथे सापडली बारा नवीन कातळशिल्पे

पेंडूर मोगरणे येथे दुर्ग मावळा प्रतिष्ठानच्या शोध मोहिमेत नवीन छोटी मोठी बारा कातळशिल्पे सापडली. दुर्ग मावळा प्रतिष्ठानतर्फे आज दिनांक २१ जानेवारी २०२४ रोजी वेताळगड पाण्याच्या टाक्या स्वच्छता मोहिमेनंतर पेंडूर मोगरणे व धामापूर गोड्याचीवाडी येथील कातळशिल्पे दर्शन मोहीम आखण्यात आलेली होती.…

Read Moreपेंडूर मोगरणे येथे सापडली बारा नवीन कातळशिल्पे

प्रशासकीय अधिकार्यांचा सन्मान………

कणकवली तहसीलदार श्री दीक्षांत साहेब, बांधकाम विभाग कणकवली श्री सर्वगौडा यांनी “माऊली मित्र मंडळ, जुना भाजी मार्केट व्यापारी मित्र मंडळ व संलग्न मित्र मंडळाचे वतीने आयोजित करण्यात आलेल्या ” श्री सत्यनारायणाच्या महापूजेचे वेळी उपस्थितीत होते, यावेळी सिंधूनगरी चे संस्थापक व…

Read Moreप्रशासकीय अधिकार्यांचा सन्मान………
error: Content is protected !!