ज्ञानदा शिक्षण संस्था संचलित आयडीयल इंग्लिश स्कूल वरवडे विद्यार्थ्यांची शालेय क्रीडा स्पर्धांमध्ये चमक.

कणकवली/मयूर ठाकूर नुकत्याच संपन्न झालेल्या शालेय क्रीडा स्पर्धांमध्ये ज्ञानदा शिक्षण संस्थेच्या आयडीयल इंग्लिश स्कूल आणि ज्युनियर कॉलेज ऑफ कॉमर्स आणि सायन्स वरवडे च्या विद्यार्थ्यांनी नेत्रदीपक यश मिळवले आहे.यामध्ये फूटबॉल स्पर्धेत 17 वर्षाखालील विद्यार्थी विजेते ठरले त्यांची निवड जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी झाली…

Read Moreज्ञानदा शिक्षण संस्था संचलित आयडीयल इंग्लिश स्कूल वरवडे विद्यार्थ्यांची शालेय क्रीडा स्पर्धांमध्ये चमक.

तळाशिल, मधली तोंडवळी समुद्राच्या उधाणाचा फटका

बंधारा नसलेल्या भागात होतीये मोठी धूप पौर्णिमेपासून समुद्राला आलेल्या उधाणाचा जोर वाढल्याने त्याचा फटका तोंडवळी गावातील तळाशील व मधली तोंडवळी भागाला बसला आहे. तळाशील येथील धर्मराज कोचरेकर यांचे घरासमोरील भाग तसेच मधली तोंडवळी साई सागर रिसॉर्ट जवळील भागात मोठया प्रमाणात…

Read Moreतळाशिल, मधली तोंडवळी समुद्राच्या उधाणाचा फटका

शिवसेना शाखा, वडाचापाट व अनंत पाटकर मित्रमंडळ आयोजित नारळी पौर्णिमे निमित्त नारळ लढविणे स्पर्धा उत्साहात

सतीश नाईक, संग्राम प्रभुगावकर, पराग नार्वेकर, राजेश गावकर, अमित भोगले यांची प्रमुख उपस्थिती प्रतिक शिंदे विजेता तर सौरभ भोगले उपविजेता, विजेत्यांना रोख पारितोषिक, चषक व अंतिम 15 स्पर्धकांना मेडल स्वरूपात बक्षिस प्रदान शिवसेना शाखा वडाचापाट व अनंत पाटकर मित्रमंडळ तर्फे…

Read Moreशिवसेना शाखा, वडाचापाट व अनंत पाटकर मित्रमंडळ आयोजित नारळी पौर्णिमे निमित्त नारळ लढविणे स्पर्धा उत्साहात

कामगिरीवर काढलेल्या प्रदीप मांजरेकर यांना कलमठ बाजारपेठ शाळेत नियुक्ती द्या!

माजी ग्रा. प. सदस्य विनायक मेस्त्री यांची मागणी शाळेचा जिल्ह्यात प्रथम क्रमांक येण्यामागे त्यांची होती महत्वाची भूमिका विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत असल्याकडे वेधले लक्ष पूर्ण प्राथमिक कलमठ बाजारपेठ शाळेमध्ये मागील दीड वर्षापासून कार्यरत असलेले राष्ट्रपती पुरस्कार विजेते शिक्षक श्री प्रदीप…

Read Moreकामगिरीवर काढलेल्या प्रदीप मांजरेकर यांना कलमठ बाजारपेठ शाळेत नियुक्ती द्या!

फळपीक विम्यासाठी ठाकरे गटाचे पुन्हा आंदोलन

आमदार वैभव नाईक यांच्या नेतृत्वाखाली छेडणार आंदोलन ठाकरे सेनेचे नेते सतीश सावंत यांची माहिती पुनर्रचित हवामानावर आधारित फळपिक विमा योजना आंबिया बहार सन २०२३-२४ करिता सिंधुदुर्ग जिल्हयातील ४२१९० आंबा काजू बागायतदार शेतक-यांनी फळपिक विमा योजनेत सहभाग घेवून १९९११.०० हेक्टर क्षेत्र…

Read Moreफळपीक विम्यासाठी ठाकरे गटाचे पुन्हा आंदोलन

कणकवलीत भाजपा च्या वतीने शासकीय योजनांच्या लाभासाठी मोफत शिबीर

25 ऑगस्ट रोजी करण्यात आले आहे आयोजन लाभ घेण्याचे बूथ अध्यक्ष परेश परब यांचे आवाहन भारतीय जनता पार्टी, कणकवली शहर बुथ क्रमांक – २८९ च्या वतीने आयोजितशासकीय योजनांचे शिबिर आयोजित करण्यात आले आहे. यामध्येवयोश्री योजना व इतर योजनांची माहिती आणि…

Read Moreकणकवलीत भाजपा च्या वतीने शासकीय योजनांच्या लाभासाठी मोफत शिबीर

कणकवली नगरपंचायत मुख्याधिकारी पदी गौरी पाटील यांची नियुक्ती

परिविक्षाधीन मुख्याधिकारी म्हणून शासनाचे आदेश गेल्या अनेक महिन्यांनंतर कणकवली मुख्याधिकारी पदी नियुक्तीचे आदेश गेले काही महिने रिक्त असलेल्या कणकवली नगरपंचायत च्या परिविक्षाधीन मुख्याधिकारी म्हणून गौरी विष्णू पाटील यांची नियुक्ती झाली आहे. गट ब या श्रेणीतून ही नियुक्ती करण्यात आली असून,…

Read Moreकणकवली नगरपंचायत मुख्याधिकारी पदी गौरी पाटील यांची नियुक्ती

मंत्री रवींद्र चव्हाण यांच्यावरील टीका सहन करणार नाही!

आमदार नितेश राणे यांनी मित्र पक्षातील नेत्यांना सुनावले मंत्री चव्हाण यांच्यासारखे काम इतरही कॅबिनेट मंत्र्यांना करता आले असते मंत्री रवींद्र चव्हाण यांच्या कामाचे कौतुक झाले पाहिजे.मुंबई गोवा महामार्ग चौपदरीकरणाचे काम हे त्यांच्या खात्यात येत नसताना सुद्धा ते नैतिक जबाबदारी स्वीकारून…

Read Moreमंत्री रवींद्र चव्हाण यांच्यावरील टीका सहन करणार नाही!

खारेपाटण कॉलेजची माजी विद्यार्थिनी तेजस्वी दत्तात्रय नामये हिची सिंधुदुर्ग जिल्हा पोलीस दलात निवड

खारेपाटण पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळ संचलित शेठ नवीनचंद्र मफतलाल विद्यालय आणि ज्युनिअर कॉलेज, खारेपाटण ची कु. तेजस्वी दत्तात्रय नामये (माजी विद्यार्थिनी) रा. शिडवणे ता. कणकवली हिची सिंधुदुर्ग जिल्हा पोलीस दलात निवड झाली. कुमारी तेजस्वी नामये खारेपाटण कॉलेज मधील हुशार विद्यार्थिनी…

Read Moreखारेपाटण कॉलेजची माजी विद्यार्थिनी तेजस्वी दत्तात्रय नामये हिची सिंधुदुर्ग जिल्हा पोलीस दलात निवड

🛑रामदास कदम यांच्या विरोधात जोडे मारो आंदोलन

🛑पुन्हा टीका केल्यास प्रत्यक्ष जोडे मारू : एकनाथ नाडकर्णी यांचा इशारा कोकण नाऊ l News Channel✅प्रतिनिधी l दोडामार्गपालकमंत्री रवींद्र चव्हाण यांना सार्वजनिक बांधकाम विभाग नीट सांभाळता येत नाही. त्यांच्यामुळे गेली १४ वर्ष आम्ही मुंबई गोवा महामार्गाचा वनवास भोगतोय, अशी टीका…

Read More🛑रामदास कदम यांच्या विरोधात जोडे मारो आंदोलन

🛑भाजपचे जोडे मारा आंदोलन निषेधार्ह

🛑गणेशप्रसाद गवस यांनी व्यक्त केली नाराजी कोकण नाऊ l News Channel✅प्रतिनिधी l दोडामार्गभाजप पदाधिकाऱ्यांनी माजी पर्यावरण मंत्री रामदास कदम यांच्या विरोधात जोडे मारा आंदोलन केले. तो प्रकार निषेधार्ह आहे,असे मत शिवसेनेचे (शिंदे गट ) तालुकाध्यक्ष गणेशप्रसाद गवस यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे…

Read More🛑भाजपचे जोडे मारा आंदोलन निषेधार्ह

अवकाळी पावसाने झालेल्या नुकसानीच्या भरपाई करीता ठाकरे गटाचा तहसील कार्यालयासमोर हल्लाबोल!

शिवसेना ठाकरे गटाकडून नायब तहसीलदारांवर प्रश्नांची सरबत्ती शासन व आमदार नितेश राणे यांच्या विरोधात केली जोरदार घोषणाबाजी विशेष बाब म्हणून प्रस्ताव पाठवला, पंधरा दिवसात मंजुरी मिळेल जिल्हाधिकाऱ्यांचे आश्वासन मागील मे महिन्यामध्ये अवकाळी पावसाने नुकसान झालेल्या कणकवली तालुक्यातील काही गावांमध्ये नुकसानग्रस्तांना…

Read Moreअवकाळी पावसाने झालेल्या नुकसानीच्या भरपाई करीता ठाकरे गटाचा तहसील कार्यालयासमोर हल्लाबोल!
error: Content is protected !!