
कुडाळ तालुक्यातील सार्वजनिक बांधकाम विभाग रस्ते दुरावस्थेबाबत मनसे आक्रमक.
आर एस एन ते काॅलेज सर्कल रस्ता चार दिवसात सुस्थितीत करा. नाहीतर आंदोलन तालुका कार्यालयावर दिली धडक देत. महाराष्ट्र नवनिर्माण सेना जिल्हाध्यक्ष धीरज परब व उपजिल्हाध्यक्ष कुणाल किनळेकर यांच्या नेतृत्वात सार्वजनिक बांधकाम विभाग कुडाळ कार्यालय येथे धडक देते अभियंता श्री.पिसाळ…









