महाविकास आघाडीचे उमेदवार संदेश पारकर यांनी बजावला मतदानाचा हक्क

कुटुंबीयांसह रांगेत राहून केले मतदान कणकवली विधानसभेचे महाविकास आघाडीचे उमेदवार संदेश पारकर यांनी आज कणकवलीतील मतदान केंद्रावर कुटुंबीयांसमवेत आपला मतदानाचा हक्क बजावला. यावेळी त्यांच्या पत्नी समृद्धी पारकर, मुलगा सौरभ पारकर, मुलगी गांधर्वी यांच्यासह कुटुंबीय उपस्थित होते.

Read Moreमहाविकास आघाडीचे उमेदवार संदेश पारकर यांनी बजावला मतदानाचा हक्क

आमदार वैभव नाईक यांनी बजावला मतदानाचा हक्क

स्नेहा वैभव नाईक यांनी देखील बजावला मतदानाचा हक्क कुडाळ मालवणचे महाविकास आघाडीचे शिवसेना ठाकरे गटाचे उमेदवार वैभव नाईक यांनी कणकवलीत आपल्या मतदानाचा हक्क बजावला. त्यांच्या सोबत त्यांच्या पत्नी स्नेहा वैभव नाईक देखील उपस्थित होत्या. जनतेसोबत रांगेत राहून त्यांनी हा हक्क…

Read Moreआमदार वैभव नाईक यांनी बजावला मतदानाचा हक्क

विधानसभा निवडणुकीच्या पूर्वसंध्येला कणकवली शिवसेना शहरप्रमुख प्रमोदशेठ मसूरकरांचा तडकाफडकी राजीनामा

निवडणुकीच्या आदल्या दिवशी राजीनामा दिल्याने शिवसेना शिंदे गटात खळबळ पक्षाचे जिल्हाप्रमुख, तालुकाप्रमुख, उपनेते यांच्याकडे दिला राजीनामा कणकवली शिवसेना शिंदे गटाचे शहर प्रमुख प्रमोदशेठ मसूरकर यांनी विधानसभा निवडणुकीच्या आदल्या दिवशी आपला कणकवली शहर प्रमुख पदाचा राजीनामा पक्षाचे जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांच्याकडे…

Read Moreविधानसभा निवडणुकीच्या पूर्वसंध्येला कणकवली शिवसेना शहरप्रमुख प्रमोदशेठ मसूरकरांचा तडकाफडकी राजीनामा

शिडवणे येथील शिवसेना (UBT)पक्षाच्या कार्यकर्त्यांचा भाजप पक्षात प्रवेश

तालुका अध्यक्ष दिलीप तळेकर यांच्या उपस्थित केला पक्ष प्रवेश कणकवली तालूक्यातील शिडवणे या गावात भाजप पक्षाने शिवसेना (UBT)या पक्षाला खिंडार पडले असून शिडवणे या गावातील उध्दव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्षाच्या युवा सेना कार्यकर्त्यांनी काल सोमवारी भाजप तालुका अध्यक्ष दिलीप तळेकर…

Read Moreशिडवणे येथील शिवसेना (UBT)पक्षाच्या कार्यकर्त्यांचा भाजप पक्षात प्रवेश

महाविकास आघाडीचे उमेदवार आ. वैभव नाईक यांच्या प्रचारार्थ पोईप बाजारपेठत कार्यकत्याची प्रचार रॅली

महाविकास आघाडीचे उमेदवार आ. वैभव नाईक यांच्या प्रचारासाठी पोईप येथील आज सांय ४ वाजता उबाठा च्या कार्यकर्त्यांनी युवासेना उपजिल्हा प्रमुख पंकज वर्दम यांच्या नेतृत्वाखाली पोईप बाजारपेठ येथे जोरदार शक्ती प्रर्दशन करीत प्रचार रॅली काढली. त्यावेळी प्रत्येक घरोघरी जाऊन भेट देऊन…

Read Moreमहाविकास आघाडीचे उमेदवार आ. वैभव नाईक यांच्या प्रचारार्थ पोईप बाजारपेठत कार्यकत्याची प्रचार रॅली

कणकवली शहरातील आमदार नितेश राणे यांच्या प्रचार रॅलीला तुफान गर्दी

ज्येष्ठांचे आशीर्वाद घेत मतदान करण्याचे केले आवाहन कणकवली शहरात भाजपा महायुतीचे उमेदवार आमदार नितेश राणे यांच्या प्रचारार्थ शहरातून शेकडो लोकांच्या उपस्थिती मध्ये प्रचार रॅली काढण्यात आली. यामध्ये शेकडो लोक सहभागी झाले होते. यावेळी बाजारपेठ मध्ये प्रत्येक व्यक्तीपर्यंत पोहोचत आमदार नितेश…

Read Moreकणकवली शहरातील आमदार नितेश राणे यांच्या प्रचार रॅलीला तुफान गर्दी

खासदारकिला पराभूत झालेल्या उमेदवाराला आमदारकी साठी पुन्हा उभे करून राणेंनी काय संदेश दिला!

पराभूत झालेल्या उमेदवाराला जनता पुन्हा का निवडून देईल? माजी आमदार परशुराम उपरकर यांचा सवाल

Read Moreखासदारकिला पराभूत झालेल्या उमेदवाराला आमदारकी साठी पुन्हा उभे करून राणेंनी काय संदेश दिला!

वंचित बहुजन आघाडीचा विशाल परब यांना सक्रिय पाठिंबा! विशाल परब यांच्या विजयाची गणिते झाली अधिकच मजबूत!

पक्षाच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षा रेखाताई ठाकूर यांनी पक्षाची यंत्रणा विशाल परब यांच्या पाठीशी उभी करण्याचे दिले आदेश! सावंतवाडी विधानसभा मतदारसंघात अपक्ष उमेदवारी भरलेले श्री विशाल परब यांना सर्वसामान्य जनतेचा वाढता पाठिंबा मिळत असतानाच आज वंचित जनतेसाठी काम करणाऱ्या वंचित बहुजन आघाडीनेही…

Read Moreवंचित बहुजन आघाडीचा विशाल परब यांना सक्रिय पाठिंबा! विशाल परब यांच्या विजयाची गणिते झाली अधिकच मजबूत!

राज्य वीज आयोगाचे माजी अध्यक्ष प्रताप होगाडे यांना कणकवलीत श्रद्धांजली

जिल्हा व्यापारी संघ व कणकवलीतील व्यापाऱ्यांची उपस्थिती महाराष्ट्र राज्य वीज ग्राहक संघटना अध्यक्ष व वीज नियामक आयोगाचे सदस्य व महाराष्ट्र राज्य वीज आयोगाचे माजी अध्यक्ष प्रताप होगाडे यांचे निधन इचलकरंजी येथे निधन झाले. त्यांना कणकवली तालुका व्यापारी संघ व सिंधुदुर्ग…

Read Moreराज्य वीज आयोगाचे माजी अध्यक्ष प्रताप होगाडे यांना कणकवलीत श्रद्धांजली

वैभववाडी तालुक्यात एकावर एक ठाकरे सेनेला धक्के…..!

तिरवडे तर्फ सौंदळ येथील ठाकरे गटाचे शाखाप्रमुख राजेंद्र घागरे यांचा भाजपात प्रवेश आमदार नितेश राणे यांच्या उपस्थितीत घेतला भाजपचा झेंडा हाती यावेळी भाजपा मंडल अध्यक्ष सुधीर नकाशे, बंड्या मांजरेकर, अरविंद जांभवडेकर, संदीप नारकर, राजा सरवणकर,प्रदीप नारकर,दाजी पाटणकर,कोकिसरे सरपंच समीक्षा पाटणकर,अतुल…

Read Moreवैभववाडी तालुक्यात एकावर एक ठाकरे सेनेला धक्के…..!

नवीन कुर्ली येथील नितेश राणे यांच्या प्रचार सभेला उत्स्फूर्त प्रतिसाद

नवीन कुर्ली येथे आमदार नितेश राणे यांची प्रचार सभा पार पडली या वेळी नवीन कुर्ली गावातील दोनशे हुन अधिक ग्रामस्थ उपस्थित होते. या वेळी गावातील जेष्ठ नागरिकांनी आमदार नितेश राणे यांचे स्वागत केले तसेच नवीन कुर्ली ग्रामविकास मंडळाचे अध्यक्ष राजेंद्र…

Read Moreनवीन कुर्ली येथील नितेश राणे यांच्या प्रचार सभेला उत्स्फूर्त प्रतिसाद
error: Content is protected !!