
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत कणकवली शहरातील लाभार्थी महिलांसाठी “मदत कक्ष”
माजी नगराध्यक्ष समीर नलावडे यांचा उपक्रम पात्र लाभार्थी महिलांना आवश्यक दाखले व कागदपत्र मिळवून देणार मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत लाभार्थी महिलांना कागदपत्र गोळा करण्यास काही प्रमाणात अडचणीत येत असल्याने याबाबत महिलांना या योजनेचा परिपूर्ण लाभ मिळावा व जेणेकरून लाभार्थी…








