
समाजातील प्रश्न बघण्यासाठी नजर संवेदनशील बनवायला हवी – डॉ रुपेश पाटकर
कणकवली येथे सदाशिव पवार गुरुजी स्मृती प्रतिष्ठान च्या पुरस्कारांचे वितरण दीपा पवार आणि डॉ. कालिदास शिंदे यांना राज्यस्तरीय साहित्य पुरस्काराने तर स्मिता कोदले याना जिल्हास्तरीय आदर्श शिक्षक पुरस्काराने केले सन्मानित “समाजातील प्रश्न बघण्यासाठी नजर संवेदनशील बनवायला हवी. आपल्या मुलांच्या संगोपनात…










