जाणवलीतील ‘वादग्रस्त दत्तमूर्ती’ राहणार जिल्हा प्रशासनाच्या ताब्यात

पुरातत्व विभागाच्या सहाय्यक संचालकांचे जिल्हाधिकाऱ्यांना पत्र जाणवली येथे मधुकर रामचंद्र मोहिते यांच्या घराशेजारील पडवीत २०१८ मध्ये सापडलेली वादग्रस्त श्रीदत्ताची सुवर्णमूर्ती आता जिल्हा प्रशासनाच्या ताब्यात राहणार आहे. भारतीय निखात निधी कायदा १८७८ अन्वये जिल्ह्यातील निखात निधीचे पालकत्व जिल्हाधिकाऱ्यांकडे असल्याने सदर मूर्तीचा…

Read Moreजाणवलीतील ‘वादग्रस्त दत्तमूर्ती’ राहणार जिल्हा प्रशासनाच्या ताब्यात

आणि त्या 89 आरोग्य सेविकांच्या चेहऱ्यावर फुलले हास्य…

सिंधुदुर्ग जिल्ह्यात 89 आरोग्य सेविका महिलांची नियुक्ती पालकमंत्र्यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष प्रयत्नांना यश ग्रामीण आरोग्य सेवेला नवी ताकद जिल्ह्यातील ग्रामीण भागातील आरोग्य सेवेला मोठा दिलासा देणारी प्रक्रिया पूर्ण झाली आहे. दीर्घ प्रतीक्षेनंतर आरोग्य सेविका (महिला) या पदांसाठी झालेल्या पदभरतीला पालकमंत्री नितेश…

Read Moreआणि त्या 89 आरोग्य सेविकांच्या चेहऱ्यावर फुलले हास्य…

खारेपाटण प्रा.आ केंद्र येथे १९ सप्टेंबर २०२५ रोजी मोफत नेत्र तपासणी शिबिर

महाराष्ट्र शासन मुख्यमंत्री सचिवालय मुख्यमंत्री सहाय्यता मोदी तथा धर्मादाय रुग्णालय मदत कक्ष व जिल्हा प्रशासन सिंधुदुर्ग यांच्या समन्वयाने “नमो नेत्र संजीवनी स्वास्थ अभियान” अंतर्गत कणकवली तालुक्यातील खारेपाटण प्रा. आ. केंद्र येथे शुक्रवार दि. १९ सप्टेंबर २०२५ रोजी मोफत नेत्र तपासणी…

Read Moreखारेपाटण प्रा.आ केंद्र येथे १९ सप्टेंबर २०२५ रोजी मोफत नेत्र तपासणी शिबिर

आचरा व्यापारी संघटनेतर्फे पोलीस प्रशासन आणि विद्यूत मंडळाचा सन्मान

गणेशोत्सव कालावधीत कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राखत संपूर्ण गणेशोत्सवात सुनियोजन करत वाहतूक कोंडी समस्या उद्भवू न देता, दिवस रात्र कष्ट घेणा-या पोलीस प्रशासनाचे तसेच गणेशोत्सव कालावधीत विद्यूत पुरवठ्यात कोणतेही विघ्न न देता विद्यूत पुरवठा निर्विघ्नपणे सुरळीत राहण्यासाठी परीश्रम घेतलेल्या विद्यूत…

Read Moreआचरा व्यापारी संघटनेतर्फे पोलीस प्रशासन आणि विद्यूत मंडळाचा सन्मान

सिंधुदुर्ग जिल्हा बँकेतील भाजपच्या सत्ताधाऱ्यांकडून लिपिक भरती प्रक्रियेत स्थानिक तरुण-तरुणींची लूटमार !

माजी आमदार वैभव नाईक यांचा आरोप भरतीसाठी रत्नागिरी जिल्हा बँकेत १००० रु. अर्ज शुल्क तर सिंधुदुर्ग जिल्हा बँकेत १७७० रु.

Read Moreसिंधुदुर्ग जिल्हा बँकेतील भाजपच्या सत्ताधाऱ्यांकडून लिपिक भरती प्रक्रियेत स्थानिक तरुण-तरुणींची लूटमार !

पंचायत राज अभियान विशेष आचरा ग्रामसभेस ग्रामस्थांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

इनाम जमिनीमुळे ॲग्री स्टॅक बाबत ग्रामस्थ आक्रमक आचरे गावात इनाम जमिनीमुळे कुळ असलेल्या बहुतांशी ग्रामस्थांचे अँग्री स्टॅक होत नसल्याच्या मुद्यावर ग्रामस्थ आक्रमक होत ग्राम महसूल अधिकाऱ्यांना धारेवर धरले. यामुळे कसवटदार शेतकऱ्यांना शासकीय योजनांपासून वंचित रहावे लागणार असल्याचे सांगत ग्रामस्थ आक्रमक…

Read Moreपंचायत राज अभियान विशेष आचरा ग्रामसभेस ग्रामस्थांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

कणकवली उपजिल्हा रुग्णालयात “स्वस्थ नारी – सशक्त परिवार” अभियानाचा शुभारंभ

महिलांच्या आरोग्य विषयक समस्या सोडविण्यासाठी प्राधान्य द्या – पालकमंत्री नितेश राणे महिलांच्या आरोग्याचे रक्षण झाले तरच कुटुंबाचे व समाजाचे आरोग्य सुदृढ राहते. महिलांना वेळोवेळी तपासणी, योग्य उपचार आणि आरोग्याबाबत जागरूकता मिळाली तर सशक्त समाज उभारता येतो. त्यामुळे महिलांच्या आरोग्य विषयक…

Read Moreकणकवली उपजिल्हा रुग्णालयात “स्वस्थ नारी – सशक्त परिवार” अभियानाचा शुभारंभ

नरडवे तंटामुक्त अध्यक्ष पदी अंकुश सावंत यांची चौथ्यांदा निवड

नरडवे तंटामुक्त समितीच्या अध्यक्ष पदी अंकुश रामचंद्र सावंत (बाळा गुरूजी) यांची सलग चार वेळा बिनविरोध निवड झाली आहे. गेली तर सचिवपदी गुरुनाथ साटम यांनी नियुक्ती करण्यात आली.नुकत्याच झालेल्या ग्रामसभेत ही निवड झाली. अंकुश सावंत हे अनेक वर्ष सामाजिक कार्यात अग्रेसर…

Read Moreनरडवे तंटामुक्त अध्यक्ष पदी अंकुश सावंत यांची चौथ्यांदा निवड

‘शब्दांच्या पलीकडले’ पुस्तक अभिजाततेचा मागोवा घेणारे ठरेल – रामचंद्र आंगणे

सुरेश ठाकूर यांच्या ‘शब्दांच्या पलीकडले’ पुस्तकाचे प्रकाशन सुरेश शामराव ठाकूर यांचे ‘शब्दांच्या पलीकडले’ हे पुस्तक मराठी भाषेच्या अभिजाततेचा मागोवा घेणारे ठरणार आहे. भाषा जेव्हा अभिजात होते, तेव्हा अनेक भाषांमधून, विविध संस्कृतीमधून वेगवेगळे शब्द आपल्या भाषेत येत असतात. अशा निवडक १११…

Read More‘शब्दांच्या पलीकडले’ पुस्तक अभिजाततेचा मागोवा घेणारे ठरेल – रामचंद्र आंगणे

असलदे येथील वृद्धाश्रमात सिंधुदुर्ग ग्लोबल फाउंडेशन (रजि.) कडून अन्नदान आर्थिक मदत

सुश्राव्य भजनाने वातावरण केले भक्तिमय सिंधुरत्न ग्लोबल फाऊंडेशन कणकवली (रजी.)च्या अध्यक्षा अभिनेत्री अक्षता कांबळी यांनी प्रति वर्षाप्रमाणे ह्या ही वर्षी पितृ पक्षात आपल्या सहकाऱ्यांसह असलदे येथील स्वस्तिक फाऊंडेशन संचलित द्विविजा आश्रम येथे जात अन्नदान व आर्थिक मदत केली. तसेच सुप्रसिद्ध…

Read Moreअसलदे येथील वृद्धाश्रमात सिंधुदुर्ग ग्लोबल फाउंडेशन (रजि.) कडून अन्नदान आर्थिक मदत

साळिस्ते गावच्या तंटामुक्ती समिती अध्यक्षपदी सुरेश साळिस्तेकर यांची दुसऱ्यांदा बिनविरोध फेरनिवड

कणकवली तालुक्यातील साळिस्ते या गावच्या महात्मा गांधी तंटामुक्त समितीच्या अध्यक्षपदी साळीस्ते गावचे ग्रामस्थ व सामाजिक कार्यकर्ते श्री सुरेश सखाराम साळीस्तेकर यांची दुसऱ्यांदा बिनविरोध निवड झाली असून त्यांच्या या निवडीबद्दल त्यांचे सर्व स्तरातून अभिनंदन करण्यात येत आहे.साळीस्ते गावच्या ग्रामपंचायतची ग्रामसभा नुकतीच…

Read Moreसाळिस्ते गावच्या तंटामुक्ती समिती अध्यक्षपदी सुरेश साळिस्तेकर यांची दुसऱ्यांदा बिनविरोध फेरनिवड

युवा संदेश प्रतिष्ठानच्या वतीने शिक्षकांसाठी AI च्या मदतीने स्पर्धा परीक्षांकरिता प्रश्न निर्मिर्ती कार्यशाळेचे आयोजन

सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे यांच्या संकल्पनेतून सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्व शिक्षकांचे AI प्रशिक्षण पूर्ण झाले असून AI चा दैनंदिन शैक्षणिक प्रक्रीयेत वापर वाढावा यासाठी पालकमंत्री आग्रही आहेत. सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या शैक्षणिक गुणवत्तेत वाढ व्हावी या उद्देशाने युवा संदेश प्रतिष्ठानच्या वतीने दरवर्षी…

Read Moreयुवा संदेश प्रतिष्ठानच्या वतीने शिक्षकांसाठी AI च्या मदतीने स्पर्धा परीक्षांकरिता प्रश्न निर्मिर्ती कार्यशाळेचे आयोजन
error: Content is protected !!