प. पू. भालचंद्र महाराज संस्थान तर्फे राष्ट्रीय सुवर्ण पदक विजेत्या विद्यार्थ्यांचा जन्मोत्सवामध्ये भव्य सत्कार

खारेपाटणच्या बाल कलाकारांमुळे कणकवलीचे नाव देशपातळीवर NCERT दिल्ली व SCERT पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने यशवंतराव चव्हाण विकास प्रशासन प्रबोधिनी, पुणे ( यशदा ) येथे संपन्न झालेल्या राष्ट्रीय कलाउत्सव स्पर्धा – 2025 मध्ये लोकसंगीत समूह वाद्य वादन या कला प्रकारामध्ये संगीत…

Read Moreप. पू. भालचंद्र महाराज संस्थान तर्फे राष्ट्रीय सुवर्ण पदक विजेत्या विद्यार्थ्यांचा जन्मोत्सवामध्ये भव्य सत्कार

शिक्षक सर्वांगीण ज्ञान देणारा असावा : डॉ. संजीव आकेरकर

बॅ. शिक्षण संस्थेच्या विविध अभ्यासक्रमांचे स्नेहसंमेलन शिक्षक नुसता पुस्तकी ज्ञान देणारा नसावा, तर त्याबरोबर सर्वांगीण ज्ञान देणारा असावा. विद्यार्थ्यांमधील भीती दूर करून सुप्त गुणांना पुढे आणणारा असावा. असे प्रतिपादन डॉ. संजीव आकेरकर यांनी केले. बॅ. नाथ पै शिक्षण संस्था सिंधुदुर्ग…

Read Moreशिक्षक सर्वांगीण ज्ञान देणारा असावा : डॉ. संजीव आकेरकर

स्वतःमधील टॅलेंटचा शोध घेऊन ते जपा – पुष्कर श्रोत्री

अभिनेते पुष्कर श्रोत्री यांची बॅ नाथ पै शिक्षण संस्थेला भेट तुम्हाला घडविणाऱ्या गुरुजनांच्या प्रयत्नांना साथ द्या. तुमचे टॅलेंट जगाला दिसेल. त्यासाठी मराठी माणसाने आपल्या टॅलेंटचा शोध घेऊन त्याला जपले पाहिजे. ज्या मराठी माणसांनी आपले टॅलेंट सिद्ध केले त्याला मराठी माणसानेच…

Read Moreस्वतःमधील टॅलेंटचा शोध घेऊन ते जपा – पुष्कर श्रोत्री

साकेडीत 14 जानेवारी रोजी वारकरी दिंडी भजन स्पर्धेचे आयोजन

नामवंत निमंत्रित भजन संघाचा असणार सहभाग स्पर्धेचे सलग आहे आठवे वर्ष कणकवली तालुक्यातील साकेडी येथील श्री देव चव्हाटा मंदिराच्या समोर जिल्हास्तरीय “वारकरी दिंडी भजन स्पर्धा” आयोजित करण्यात आली आहे. या स्पर्धेचे बुधवार, १४ जानेवारी २०२६ रोजी सायंकाळी ५ वाजता उद्घाटन…

Read Moreसाकेडीत 14 जानेवारी रोजी वारकरी दिंडी भजन स्पर्धेचे आयोजन

भजन महर्षी चिंतामणी पांचाळ यांचा बारावा पुण्यस्मरण दिन 18 जानेवारी रोजी

विविध कार्यक्रमांचे करण्यात आले आहे आयोजन भजन महर्षी गुरुवर्य चिंतामणी पांचाळ बुवा यांचा बारावा पुण्यस्मरण दिन स्वरचिंतामणी या माध्यमातून साजरा केला जाणार आहे. चिंतामणी पांचाळ यांच्या स्मारकाचा प्रथम वर्धापन दिन रविवार 18 जानेवारी रोजी असून यानिमित्ताने विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात…

Read Moreभजन महर्षी चिंतामणी पांचाळ यांचा बारावा पुण्यस्मरण दिन 18 जानेवारी रोजी

जाणवली गावच्या श्री भवानी देवीचा त्रैवार्षिक गोंधळ उत्सव 16 जानेवारीला

विविध धार्मिक कार्यक्रमांचे करण्यात आले आहे आयोजन भक्तांचे श्रद्धा स्थान, भक्ताच्या हाकेला धावणारी – नवसाला पावणारी अशी ख्याती असणाऱ्या जाणवली गावच्या श्री भवानी देवीचा त्रैवार्षिक गोंधळ उत्सव शुक्रवार दि. 16 जानेवारी 2026 रोजी होणार आहे. 3 वर्षांनी होणाऱ्या या गोंधळ…

Read Moreजाणवली गावच्या श्री भवानी देवीचा त्रैवार्षिक गोंधळ उत्सव 16 जानेवारीला

देवगड निपाणी हायवे ठेकेदार निखिल कन्स्ट्रक्शन बेजबदारपणा

फोंडाघाट रस्ता रुंदीकरणातील खड्ड्यात कार कोसळून अपघात जनआंदोलनाचा राष्ट्रवादी तालुकाध्यक्ष अनंत पिळणकर यांचा इशारा देवगड निपाणी हायवे ठेकेदार निखिल कन्ट्रक्शन चा बेजबदारपणा वाहनचालक आणि प्रवाशांच्या जीवावर बेतणार असून फोंडाघाट मध्ये घाटरस्ता रुंदीकरण साठी खोदण्यात आलेल्या चरात कार कोसळून अपघात घडला…

Read Moreदेवगड निपाणी हायवे ठेकेदार निखिल कन्स्ट्रक्शन बेजबदारपणा

विधवा प्रथा निर्मूलनासाठी कलमठ ग्रामपंचायत चा निर्णय राज्यातील ग्रामपंचायतींना दीपस्तंभ ठरेल!

राज्य महिला आयोगाकडून कलमठ ग्रामपंचायतचे कौतुक असा निर्णय राज्यात राबवण्यासाठी महिला आयोग प्रयत्न करणार! कणकवली तालुक्यातील कलमठ ग्रामपंचायत ने विधवा प्रथा बंद करण्यासाठी जो निर्णय घेतला या निर्णयाची दखल महाराष्ट्र राज्य महिला आयोगाने घेतली आहे. कलमठ ग्रामपंचायत चा हा निर्णय…

Read Moreविधवा प्रथा निर्मूलनासाठी कलमठ ग्रामपंचायत चा निर्णय राज्यातील ग्रामपंचायतींना दीपस्तंभ ठरेल!

पालकमंत्री नितेश राणेंनी घेतलेल्या वीज अधिकाऱ्यासोबतच्या बैठकीचा वर्षभरात रिझल्ट

वागदे गावसाठी स्वतंत्र फिडर मंजूर सरपंच संदीप सावंत यांचा विशेष पाठपुरावा वर्षभरापूर्वी कणकवली तालुक्यातील वीज वितरण च्या समस्या बाबत पालकमंत्री नितेश राणेंच्या माध्यमातून बैठक घेत दिलेल्या सूचनांची पूर्तता आता सुरू झाली आहे. पालकमंत्री नितेश राणे यांच्या आदेशामुळे आणि वागदे सरपंच…

Read Moreपालकमंत्री नितेश राणेंनी घेतलेल्या वीज अधिकाऱ्यासोबतच्या बैठकीचा वर्षभरात रिझल्ट

नवोदय विद्यालयाची ७ फेब्रुवारीला प्रवेश परीक्षा

शिक्षा मंत्रालय भारत सरकार द्वारा संचलित सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सांगेली येथील पीएम श्री जवाहर नवोदय विद्यालयात 2026-2027 या शैक्षणिक वर्षासाठी इ. 9 वी आणि 11 वीतील रिक्त जागांच्या प्रवेशासाठी होणारी परिक्षा शनिवार दिनाक 07 फेब्रुवारी 2026 रोजी सकाळी 11.15 ते 1.45…

Read Moreनवोदय विद्यालयाची ७ फेब्रुवारीला प्रवेश परीक्षा

सांगेली येथील नवोदय विद्यालयाच्या कोर्ट यार्डचे भूमिपूजन

नवोदय विद्यालय नवी दिल्ली यांच्या वतीने सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सावंतवाडी तालुक्यातील जवाहर नवोदय विद्यालयसाठी कोर्ट यार्ड साठी 101 लाख 31 हजाराचा निधी मंजूर झाला आहे. या कामाचा भूमिपूजन सोहळा विद्यालयाचे प्राचार्य ए.जी कांबळे यांच्या हस्ते मान्यवरांच्या उपस्थितीत श्रीफळ वाढवून करण्यात आला.यावेळी…

Read Moreसांगेली येथील नवोदय विद्यालयाच्या कोर्ट यार्डचे भूमिपूजन

दुकानवाड येथील सरस्वती म्हाडगुत यांचे निधन

कुडाळ तालुक्यात दुकानवाड येथील सरस्वती (आई) केशव म्हाडगुत (वय ९७) यांचे वृद्धापकाळाने आज सकाळी ६.१५ वाजता त्यांच्या राहत्या घरी निधन झाले.दुकानवाड येथील स्मशानभूमीत शोकाकुल वातावरणात त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.त्यांच्या पश्चात विवाहित मुलगे, मुली, सुना, पुतणे, नातवंडे, पतवंडे असा मोठा परिवार…

Read Moreदुकानवाड येथील सरस्वती म्हाडगुत यांचे निधन
error: Content is protected !!